पुढील बातमी
CBI च्या बातम्या
धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री
वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. रविवारी सीबीआयने धीरज आणि कपिल वाधवान यांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. साताऱ्यामध्ये वाधवान...
Sun, 26 Apr 2020 03:37 PM IST Corona Coronavirus COVID19 Lokcdown Mumbai Home Minister Anil Deshmukh Wadhawan Wadhawan Family Kapil Wadhawan Dhiraj Wadhawan CBI इतर...वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्री अनिल देशमुख
डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना महाराष्ट्र सरकार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी...
Wed, 22 Apr 2020 11:29 AM IST Dhfl Covid 19 Coronavirus Maharashtra CBI Yeb Bank इतर...ED च्या जाळ्यात असलेल्या राणा कपूर यांच्यावर CBI ने दाखल केला गु्न्हा
येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर अडचणीत आलेले बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) नंतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी...
Sun, 08 Mar 2020 07:47 PM IST CBI Yes Bank Rana Kapoor Yes Bank Founder इतर...CBI vs CBI: राकेश अस्थानांना मोठा दिलासा, कोर्टाने क्लिन चिट स्वीकारली
तपास संस्थांनी सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना आणि पोलिस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना दिलेली क्लिन चिट सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने स्वीकारली आहे. न्यायालयाने मनोज प्रसाद विरोधात...
Sat, 07 Mar 2020 05:19 PM IST Rakesh Asthana CBIदाभोलकर हत्या : समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधण्यात सीबीआयला यश
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी...
Thu, 05 Mar 2020 09:37 AM IST Dabholkar Murder Case CBI Puneमुंबईत GST आयुक्तांकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता, CBI कडून चौकशी सुरू
केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे (सीजीएसटी) सहायक आयुक्त दीपक पंडीत यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दीपक पंडीत यांच्याकडे चार...
Sat, 29 Feb 2020 09:10 AM IST CBI Mumbai Crime Corruption इतर...दिल्ली: लाचप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला केली अटक
दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. अटक केलेला अधिकारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा ओएसडी (विशेष कर्तव्य अधिकारी) असल्याचे सांगितले जात आहे....
Fri, 07 Feb 2020 11:03 AM IST Manish Sisodia OSD CBI CBI Arrests OSD Deputy CM Manish Sisodia Manish Sisodia OSD Gopal Krishna Madhav Arrested Bribery Charges इतर...पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ
आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. पी. चिदंबरम यांना व्हिडिओ...
Wed, 13 Nov 2019 07:02 PM IST P Chidambram Judicial Custody Inx Media Case Congress Leader P Chidambaram Judicial Custody Enforcement Directorate P Chidambaram Video Conferencing CBI Supreme Court इतर...हजारो कोटींच्या बॅंक घोटाळ्यांच्या प्रकरणात CBI कडून १६९ ठिकाणी छापे
बॅंकांतील आर्थिक घोटाळ्यांच्या विविध प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) मंगळवारी दिल्ली, चंदीगढ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये एकूण १६९ ठिकाणी छापे टाकण्यात आले....
Tue, 05 Nov 2019 03:39 PM IST CBI Bank Frauds Economic OffencesINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त तुरूंगातून सुटका नाही
आयएनएक्स मीडिया प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. पण या...
Tue, 22 Oct 2019 10:53 AM IST Inx Media Case P Chidambaram Supreme Court CBI ED इतर...