पुढील बातमी
Brian Lara च्या बातम्या
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज: कोरोनामुळे पुण्यातील सामने आता मुंबईत रंगणार
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यासारख्या दिग्गजांच्या सहभागाने सुरु असलेली 'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2020' स्पर्धेतील सामनेही आता प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत. या निर्णयानंतर...
Thu, 12 Mar 2020 03:44 PM IST Road Safety World Series 2020 Coronavirus DY Patil Stadium MCA Stadium Sachin Tendulkar Brian Lara India Legends West Indies Legends Australia Legends Sri Lanka Legends Cricket Cricket News इतर...सेहवागचा धमाका, लाराच्या संघावर सचिनचा संघ पडला भारी!
स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर वर्ल्ड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने विजयी सलामी दिली. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली लिजेंड्सनी...
Sat, 07 Mar 2020 11:31 PM IST Road Safety World Series T20 2020 India Legends West Indies Legends Virender Sehwag Sachin Tendulkar Zaheer Khan Brian Lara इतर......आणि सचिन तेंडुलकरने स्वीकारले महिला क्रिकेटपटूचे चॅलेंज
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. परंतु, यावेळी तो संपूर्ण सामना नव्हे तर केवळ एक षटक फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण सचिन हे केवळ एक...
Sat, 08 Feb 2020 09:35 PM IST Sachin Tendulkar Ellyse Perry Bushfire Charity Match Cricket News Cricket Sachin Tendulkar Retirement Bushfire Match Brian Lara Yuvraj Singh Cricket Score इतर...INDvsWI T20 : जिंकला नाही तरी चालेल पण, 'बलशाली' होऊन परता : लारा
India vs West Indies: कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर असलेल्या संघाने मायदेशी परतताना शक्तीशाली होऊन परतावे, असे मत विंडीजच्या माजी दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा यांनी व्यक्त केले...
Fri, 06 Dec 2019 05:13 PM IST India Vs West Indies Brian Lara West Indies Cricket Team Kieron Pollard First T20 Match Hyderabad T20 इतर...सचिन, लाराची फटकेबाजी पुन्हा पाहायला मिळणार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विंडीजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा पुन्हा एकदा मैदानात फटकेबाजी करताना दिसणार आहे. फक्त सचिन, लाराच नव्हे तर भारताचा माजी आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग, दक्षिण...
Tue, 15 Oct 2019 10:21 PM IST Sachin Tendulkar Brian Lara Road Safety World Series Road Safety World T20 Series February 2020 Road Safety World Series 2020 Virender Sehwag इतर...विराटचे अव्वल स्थान संकटात, स्मिथकडून मिळतंय आव्हान
सध्या कसोटीत सर्वोत्तम फलंदाज कोण आहे, यावर क्रिकेटच्या जाणकारांमध्ये टॉपच्या दोन खेळाडूंच्या नावाची मोठी चर्चा असते. ऑस्ट्रेलिय फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा खेळ...
Tue, 20 Aug 2019 04:13 PM IST Virat Kohli Steve Smith Test Cricket Australia England Sachin Tendulkar Brian Lara Ind Vs Wi इतर...दिग्गज लाराचे दोन विक्रम मागे टाकत गेल पोहचला अव्वलस्थानी
भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराचा सर्वाधिक एकदिवसीय सामन्याचा विक्रम मोडीत काढणाऱ्या गेलने फलंदाजीला उतरल्यानंतर लाराचा आणखी एक विक्रम मागे...
Mon, 12 Aug 2019 12:53 AM IST West Indies Cricket Team Chris Gayle Brian Lara Team India इतर...ख्रिस गेलच्या निशाण्यावर ३ मोठे विक्रम, लाराला टाकणार मागे
भारत आणि विंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. गयाना येथील प्रॉव्हिडन्स मैदानावर हा सामना होत आहे. या सामन्यात विंडीजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल मैदानात उतरणार आहे. या...
Thu, 08 Aug 2019 06:02 PM IST Chris Gayle Brian Lara Ind Vs Wi India Vs West Indies India West Indies 2019 India Dream11 West Indies Dream11 Cricket Cricket News Cricket News In Marathi West Indies Cricket Team India National Cricket Team इतर...युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा
भारतीय क्रिकेट संघाची खऱ्या अर्थाने बांधणी करण्याच श्रेय हे माजी कर्णधार सौरव गांगुलीचं आहे, हे कोणीही नाकारणार नाही. क्रिकेटच्या मैदानातील 'दादा' अशीही गांगुलीची खास ओळख आहे....
Tue, 23 Jul 2019 03:57 PM IST Sourav Ganguly Yuvraj Singh Brian Lara DadagiriTV Show Dadagiri Cricket News Yuvraj Troll Ganguly Online Cricket News इतर...#INDvWI: कोहलीनं सचिन, लाराचा विक्रम मोडला
भारतीय संघाचा कर्णधार आणि क्रिकेट जगतातील रनमशीन विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला. क्रिकेट जगतात सर्वाधिक कमी डावात २० हजार...
Thu, 27 Jun 2019 06:01 PM IST Icc World Cup 2019 India Vs West Indies ICC World Cup Virat Kohli Sachin Tendulkar Brian Lara Virat World Record इतर...