पुढील बातमी
Box Office Collection च्या बातम्या
टायगरची डरकाळी कोरोनावर भारी !
एकीकडे कोरोना विषाणूचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला असताना टायगर श्रॉफचा 'बागी ३' मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. कोरोनामुळे 'सूर्यवंशी',...
Thu, 12 Mar 2020 04:05 PM IST Baaghi 3 Holi Box Office Collectionहोळी, धूलिवंदनला 'बागी ३' ची तुफान कमाई
टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेल्या 'बागी ३' चित्रपटाची आता १०० कोटींच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. या चित्रपटानं होळी आणि धूलिवंदनला तुफान कमाई केली आहे. तब्बल चाळीस...
Wed, 11 Mar 2020 03:11 PM IST Baaghi 3 Holi Box Office Collectionविकीवर आयुष्मान पडला भारी !
विकी कौशल आणि आयुष्मान खुराना या दोघांनी २०१९ हे वर्ष गाजवलं. या वर्षांत दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित केलं. मात्र यावेळी...
Wed, 26 Feb 2020 12:30 PM IST Shubh Mangal Zyada Saavdhan Vicky Kaushal Bhoot Box Office Collection इतर...हे आहेत नववर्षांत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
नववर्षांची सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे, या दीड महिन्यात 'तान्हाजी द अनसंग वॉरियर', 'स्ट्रीट डान्सर', 'छपाक', 'जवानी जानेमन', 'पंगा',...
Sat, 15 Feb 2020 04:29 PM IST Top 5 Film Chhapaak Box Office Collection Tanhaji Love Aj Kal इतर...दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चा बोलबाला
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी द अनसंग वॉरियर'नं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चे वर्चस्व राहिले आहे. विशेषत: रजनीकांतचा...
Mon, 20 Jan 2020 07:54 PM IST Tanhaji The Unsung Warrior Box Office Collection Ajay Devganबॉक्स ऑफिसवर 'गुड न्यूज' सुसाट; एका दिवसात एवढ्या कोटींची कमाई
अक्षय कुमार- करिना कपूर, दिलजित दोसांज- किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला 'गूड न्यूज' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांसह चित्रपटाच्या विश्लेषकांकडून या चित्रपटाला चांगला...
Sat, 28 Dec 2019 12:16 PM IST Good Newwz Movie Box Office Collection Good Newwz Akshay Kumar Film Akshay Kumar Kareena Kapoor इतर...'दबंग ३' ठरला १०० कोटींची कमाई करणारा सलमानचा १५ वा चित्रपट
सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार हे गणित जणू ठरलेलंच आहे. सलमानच्या अनेक चित्रपटांनी १०० कोटींच नाहीतर २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकताच...
Thu, 26 Dec 2019 10:39 AM IST Salman Khan Dabangg 3 Box Office Collectionदबंग ३ : रविवारी तुफान कमाई अन् सोमवारी कमालीची घट
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 'दबंग ३' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं तुफान कमाई केली. एकीकडे देशभरात आंदोलनं सुरु आहेत त्यामुळे साहजिक...
Tue, 24 Dec 2019 01:19 PM IST Salman Khan Dabangg 3 Box Office Collection'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'ची पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई
'जुमांजी', 'जुमांजी- वेलकम टु द जंगल' या दोन चित्रपटानंतर या सीरिजमधला तिसरा चित्रपट 'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल' गेल्या आठवड्यात भारतात प्रदर्शित झाला. हॉलिवूड...
Mon, 16 Dec 2019 01:36 PM IST Box Office Collection Mardaani 2 Jumanji - The Next Levelबॉक्स ऑफिस कलेक्शन : 'मर्दानी'वर 'जुमांजी' भारी
अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या धाडसाची ही कथा आहे. तर याचदिवशी 'जुमांजी- द नेक्स्ट...
Sat, 14 Dec 2019 01:04 PM IST Rani Mukerji Box Office Collection Mardaani 2 Jumanji - The Next Level इतर...