पुढील बातमी
Boris Johnson च्या बातम्या
कोरोनावर मात करत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कामावर रुजू
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे कोरोना संक्रमणातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी देशाचे नेतृत्व पुन्हा आपल्या हाती घेतले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी ब्रिटनची...
Mon, 27 Apr 2020 12:36 PM IST Boris Johnson Britain Pm Britain Prime Minister Boris Johnsonकोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. बोरिस यांची प्रकृती खालावली असून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयात...
Tue, 07 Apr 2020 10:10 AM IST United Kingdom Boris Johnson UK PM Boris Johnson Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update इतर...ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाची लागण
ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर आता आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी स्वत: ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या पुढे मी घरातूनच...
Fri, 27 Mar 2020 07:59 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown United Kingdom United Kingdom Prime Minister Boris Johnson इतर...मोदींनी कोरोनाग्रस्त ब्रिटन पंतप्रधानांना दिलं बळं
तुम्ही लढवय्ये आहात. कोरोनाच्या जाळ्यातून तंदुरुस्त होऊन बाहेर पडाल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना बळ दिले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन...
Fri, 27 Mar 2020 07:16 PM IST Prime Minister Boris Johnson Narendra Modi Coronavirus Corona Virus Covid 19 इतर...ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जॉन्सन यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांपासून माझ्या शरीरामध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणे...
Fri, 27 Mar 2020 06:05 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown United Kingdom United Kingdom Prime Minister Boris Johnson इतर...ब्रिटनमध्ये 'फिर एक बार बोरिस सरकार', ब्रेक्झिटचा मार्ग सुकर
ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत काँझर्व्हेटिव्ह पक्षाने शानदार विजय मिळवत बहुमताचा जादुई ३२६ हा आकडा पार केला आहे. १९८० च्या दशकात मार्गारेट थॅचर यांच्या काळानंतर काँझर्व्हेटिव्ह पक्षाचा हा सर्वांत...
Fri, 13 Dec 2019 01:49 PM IST Brexit Boris Johnson Conservative Party Jeremy Corbyn इतर...'काश्मीरच्या मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'
काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या विरोधात इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला समर्थन दिले जाणार नाही, असे इंग्लंड सरकारने स्पष्ट केले आहे. २७ ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी इंग्लंडमध्ये...
Wed, 23 Oct 2019 10:05 PM IST Kashmir Issue London Demonstration British Government UK Boris Johnson इतर...लंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ
दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा कंटेनर बल्गेरियातून आल्याचे सांगितले जात आहे. एसेक्स पोलिसांनी लंडन जवळील ग्रेज येथील एका इंडस्ट्रियल...
Wed, 23 Oct 2019 06:56 PM IST Essex Northern Ireland Boris Johnsonइंग्लंडच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन, बुधवारी औपचारिक पदग्रहण
इंग्लंडमधील सत्ताधारी हुजूर पक्षाच्या नेतेपदी मंगळवारी बोरिस जॉन्सन यांची निवड झाली. त्यामुळे तेच इंग्लंडचे पुढचे पंतप्रधान असणार हे निश्चित झाले आहे. बुधवारी ते पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारतील....
Tue, 23 Jul 2019 05:38 PM IST Boris Johnson UK United Kingdom England Prime Minister Of England इतर...
- 1
- of
- 1