पुढील बातमी
Big Boss Marathi च्या बातम्या
'बिग बॉस मराठीमुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलो'
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये आरोह वेलणकरनं खेळाच्या मध्यातून घरात एण्ट्री घेतली. पहिल्यापासून खेळाचा भाग नसलेल्या आरोहाला इतक्या कमी कालावधीतही प्रेक्षकांनी स्वीकारलं, घरातील...
Tue, 01 Oct 2019 06:53 PM IST Aroh Welankar Big Boss Marathi Big Boss Marathi 2बिग बॉस मराठी : या कारणासाठी परागचा आहे किशोरीताईंनाच पाठिंबा
बिग बॉस मराठीचा सिझन २ संपायला आता आठवडा उरला आहे. पुढील आठवड्यात घराला नवा विजेता मिळणार आहे. नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, आरोह, किशोरी ताई, विणा जगताप हे सहाजण बिग बॉसच्या...
Wed, 28 Aug 2019 02:19 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Kishori Shahane Parag Kanhere इतर...शिवानीसोबत मैत्री ठेवायला वीणाचा नकार
बिग बॉसचा खेळ आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. घरात केवळ पाच सदस्य उरले आहेत. हे पाच सदस्य टॉप ५ मध्ये पोहोचले आहेत, त्यातून बिग बॉसचं विजेतपद कोण मिळवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना...
Tue, 27 Aug 2019 03:35 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Veena Jagtap Shivani Surve इतर...बिग बॉस मराठी : नेहानं मागितली बिचुकलेंची माफी
बिग बॉस मराठीच्या घरात बर्थडे सेलिब्रेशन पार पडणार आहे. या सेलिब्रेशनसाठी घरातील सदस्यांना घरामध्ये सजावट करायची आहे. मात्र सजावटीवरून देखील घरातील सदस्यांमध्ये खटके उडालेले आजच्या भागात पाहायला...
Fri, 23 Aug 2019 03:58 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Abhijit Bichukale Neha Shitole इतर...लाजेखातर प्रेक्षकांना ग्राह्य धरा, बिग बॉसवर परागची टीका
नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे या दोघीही बिग बॉस मराठी २ च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. तत्पूर्वी पार पडलेल्या 'तिकीट टु फिनाले' या टास्कबाबत शेफ परागनं नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसमधला...
Thu, 22 Aug 2019 04:35 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Parag Kanhereबिग बॉस मराठी : हे दोन स्पर्धक पोहोचले फिनालेमध्ये
बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. या खेळाचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण त्याआधी सिझन 2 च्या अंतिम फेरीत नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांनी आपले...
Thu, 22 Aug 2019 01:21 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Grand Finale Neha Shitole Shivani Surve इतर...बिग बॉस मराठी २ : फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य कोण?
बिग बॉसचा खेळ आता निर्णायक वळणार पोहोचला आहे. पुढील महिन्यात या घराला नवा विजेता मिळणार आहे. सध्या घरात नेहा शितोळे, किशोरीताई, विणा जगताप, अभिजित बिचुकले, आरोह, शिव ठाकरे, शिवानी सुर्वे...
Wed, 21 Aug 2019 01:02 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Abhijit Bichukale Neha Shitole इतर...बिग बॉस मराठी : घरामध्ये रंगणार 'बिचुकले की अदालत' हे कार्य
बिग बॉस मराठीच्या घरामधून काल हीना पांचाळ घराबाहेर पडली. आजपासून नवा आठवडा सुरू होणार आहे. हा नवा आठवडा सदस्यांसाठी कसा असेन ? काय काय टास्क रंगतील ? हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस नेहमीच सदस्यांवर...
Mon, 19 Aug 2019 05:51 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Abhijit Bichukale Bichukale Ki Adalat इतर...बिग बॉस मराठी २ : हीना पांचाळ घराबाहेर
बिग बॉस मराठी सिझन २ च्या घरामधला हीना पांचाळचा प्रवास संपला आहे. या आठवड्यात हीना आणि शिव हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते आणि कमी मत पडल्यामुळे हीनाला घराबाहेर जावे लागले....
Mon, 19 Aug 2019 10:16 AM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Written Update Heena Panchal इतर...बिग बॉस मराठी : वीणा-आरोहमध्ये भांडण
बिग बॉसच्या घरात वीणा आणि आरोहमध्ये कडाक्याचं भांडणं झालं आहे. आरोहनं काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेतली, घरातील जुन्या सदस्यांसोबत आरोहनं जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा...
Tue, 13 Aug 2019 06:51 PM IST Big Boss Marathi Big Boss Marathi 2 Abhijit Bichukale Neha Shitole Aroh Welankar Veena Jagtap इतर...