पुढील बातमी
Bhumi Pednekar च्या बातम्या
...म्हणून 'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये दिसणार नाही आयुष्मान खुराना
आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला 'बधाई हो' २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. आयुष्मानचा सुपरडुपर हिट ठरलेल्या या...
Tue, 10 Mar 2020 11:42 AM IST Rajkummar Rao Bhumi Pednekar Ayushmann Khurrana Badhaai Ho इतर...'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये दिसणार भूमी- राजकुमारची जोडी
आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला 'बधाई हो' २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच याचा सीक्वलही...
Mon, 09 Mar 2020 11:32 AM IST Rajkummar Rao Bhumi Pednekar Ayushmann Khurrana Badhaai Ho इतर...भूमीनं स्पाटबॉयचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न केलं साकार
अभिनेत्री भूमी पेडणेकरनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्पॉटबॉयला त्याच्या व्यवसायासाठी आर्थिक आणि मानसिक सहाकार्य करणाऱ्या भूमीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. भूमीनं...
Mon, 03 Feb 2020 04:05 PM IST Bhumi Pednekar Saand Ki Aankh Spotboy Vanity Vans इतर......म्हणून भूमिलाच दिली संधी, टीकांवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण
आयुष्मान खुराना, यामी गौतम, भूमि पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बाला' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र हा चित्रपट विविध कारणांमुळे वादातही सापडला होता....
Fri, 22 Nov 2019 06:43 PM IST Bhumi Pednekar Amar Kaushik Bala'पती, पत्नी वो'मधल्या वैवाहिक बलात्कारच्या संवादासाठी भूमी पेडणेकरची माफी
अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पती, पत्नी और वो' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात कार्तिकच्या तोंडी असलेल्या वैवाहिक बलात्कारच्या...
Thu, 07 Nov 2019 02:55 PM IST Bhumi Pednekar Pati Patni Aur Woh Kartik Aaryan Marital Rape Controversial Dialogue इतर.....म्हणून 'सांड की आंख' करमुक्त करण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय
उत्तर प्रदेशनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 'सांड की आंख' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला...
Sat, 26 Oct 2019 03:18 PM IST Arvind Kejriwal Saand Ki Aankh Bhumi Pednekar Taapsee Pannu इतर...या भूमिकांसाठी तरी आमचा विचार करा, नीना गुप्तांची जाहीर नाराजी
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'सांड की आँख' चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सांड की आँख' चा...
Tue, 24 Sep 2019 02:05 PM IST Neena Gupta Bhumi Pednekar Taapsee Pannu Saand Ki Aankh इतर...उजळ वर्णामुळे अभिनेत्रीला दिला चित्रपटासाठी नकार
मनोरंजन विश्वात कलाकाराच्या अभिनयास महत्त्व असतं, मात्र अनेकदा अभिनयापेक्षा कलाकाराच्या दिसण्याला महत्त्व दिलं जातं. दिसण्यावरुन अनेक कलाकाराला भूमिका नाकारल्या जातात अशा अनेक घटना समोर आल्यात. खुद्द...
Thu, 19 Sep 2019 12:36 PM IST Zareen Khan Bhumi Pednekar HouseFull'सांड की आँख' चित्रपटातून आमिरच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची बहिण निखत खान 'सांड की आँख' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. निखतनं निर्माती म्हणून स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये...
Fri, 03 May 2019 03:51 PM IST Nikhat Khan Aamir Khan Saand Ki Aankh Taapsee Pannu Bhumi Pednekar इतर...फक्त मतदानासाठी भूमी पेडणेकरने शुटिंगमधून घेतली सुटी
अभिनेत्री भूमी पेडणेकर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा आगामी सिनेमा 'सांड की आँख'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या पुण्याजवळ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या...
Tue, 30 Apr 2019 12:21 PM IST Bhumi Pednekar Mumbai Pune Voting Loksabha Election 2019 Bollywood इतर...
- 1
- of
- 1