पुढील बातमी
Bhopal च्या बातम्या
कोरोना: वडिलांचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, तहसिलदाराने केले अंत्यसंस्कार
देशावर सध्या कोरोनाचे संकट आहे याच दरम्यान माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या मध्य प्रदेशमधील एका तहसिलदाराचे कौतुक होत आहे. मध्य प्रदेशमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाच्या...
Thu, 23 Apr 2020 01:35 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Bhopal Madhya Pradesh Tehsildar Covid 19 Patient इतर...कमलनाथांच्या पत्रकार परिषदेत आलेल्या कोरोनाबाधित पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल
मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या पत्रकाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोपाळ पोलिसांनी शुक्रवारी रात्री या...
Sat, 28 Mar 2020 01:43 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Bhopal Kamalnath Press Conference Journalist Case Registered Against Journalist इतर...कोणता सर्जिकल स्ट्राईक केला?, कमलनाथांचा भाजपला सवाल
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला असे ते म्हणतात. पण सर्जिकल स्ट्राइक केव्हा आणि कुठे...
Thu, 20 Feb 2020 03:40 PM IST Madhya Pradesh Bhopal Surgical Strike Madhya Pradesh CM Kamal Nath Modi Government BJP Congress इतर...धक्कादायक: धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग हिसकावली
रेल्वेतून प्रवास करताना महिलांनी थोडी सावधानता बाळगली पाहिजे. कारण धावत्या रेल्वेमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चोर धावत्या...
Tue, 14 Jan 2020 04:09 PM IST Mumbai Bhopal Snatching Passenger Bag Railway Central Railway Moving Train Thief इतर...'घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात करणार कायदेशीर कारवाई'
भारतीय जनता पक्षाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळ येथील माखन लाल विद्यापीठात आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थिनींना भेटण्यासाठी गेल्या...
Thu, 26 Dec 2019 03:37 PM IST Pragya Thakur Bhopal MP Bhopal Makhan Lal University BJP इतर...विमानात बसण्याच्या जागेवरून वाद झाल्यावर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला खुलासा
विमानात बसण्याच्या जागेवरून भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि विमानातील सहप्रवासी आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर मंगळवारी त्यांनी या प्रकरणी खुलासा केला. प्रज्ञासिंह ठाकूर...
Tue, 24 Dec 2019 01:06 PM IST Pragya Thakur SpiceJet Bhopalविमानात बसण्याच्या जागेवरून प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रवाशांमध्ये वाद
विमानात बसण्याच्या जागेवरून भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रवासी, विमान कर्मचारी यांच्यात वादावादी झाला. याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियात फिरतोय. स्पाईसजेटच्या विमानाने दिल्लीहून...
Mon, 23 Dec 2019 04:28 PM IST Pragya Thakur SpiceJet Bhopalकमल हासन यांच्या 'इंडियन २' मधील दृश्यावर ४० कोटींचा खर्च
कमल हासन यांचा आगामी चित्रपट 'इंडियन २' चं चित्रीकरण भोपाळमध्ये होणार आहे. या चित्रपटातील एका अॅक्शन सिक्वेन्ससाठी तब्बल ४० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक...
Sat, 19 Oct 2019 04:08 PM IST Kamal Haasan Indian 2 Bhopal Tamil Movie इतर...नोकरी गेल्याने तणावात असलेल्या इंजिनिअरने कुटुंबियांना संपवून केली आत्महत्या
नोकरी गेल्यामुळे मानसिक तणावात असल्याने भोपाळमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलगा आणि मुलगी यांची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या इंजिनिअरने...
Sat, 28 Sep 2019 01:45 PM IST Suicide By Techie Jobless Youths Poison Techie Killed Family Bhopal Indoor इतर...पावसासाठी बेडकांचं लावलं लग्न, अतिवृष्टी झाल्यानंतर घेतला काडीमोड
नुकतंच लग्न लावून दिलेली बेडकांची जोडी आता कुठे आपल्या संसारास सुरूवात करत होती, मात्र मानवानं निष्ठुरपणे या जोडीला एकमेकांपासून विलग केलं, अशा उपहासात्मक पोस्ट सध्या सोशल मीडियावर...
Fri, 13 Sep 2019 04:35 PM IST Frog Couple Frogs Married Bhopal Bhopal Rains इतर...