पुढील बातमी
Bhima Koregaon Case च्या बातम्या
भीमा-कोरेगाव हिंसाचार : तेलतुंबडे, नवलखा यांच्या अडचणीत वाढ
भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्या अडचणीत सोमवारी वाढ झाली. या दोघांची अटकपूर्व जामीन याचिका सर्वोच्च...
Mon, 16 Mar 2020 03:58 PM IST Bhima Koregaon Case Supreme Court Anand Teltumbde Pune Police इतर...'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'
भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही. एल्गार परिषद प्रकरणी पोलिस दलाने ज्या पध्दतीने सत्तेचा गैरवापर केला याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली....
Tue, 18 Feb 2020 12:35 PM IST Mumbai Pune Bhima Koregaon Case Elgar Parishad Ncp Sharad Pawar Central Government Pune Police Maharashtra Government इतर...भीमा-कोरेगाव प्रकरणःहायकोर्टाने नवलखा, तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबई उच्च न्यायालयाने एल्गार परिषदेच्या कथित माओवादी संबंधांवरुन मानव अधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च...
Fri, 14 Feb 2020 04:42 PM IST Bhima Koregaon Case Bombay High Court Rejects The Anticipatory Bail Plea Gautam Navlakha Anand Teltumbde इतर...भीमा-कोरेगावः सर्व आरोपींना एनआयए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे सत्र न्यायालयाने मंजुरी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टाने यासंबंधी आदेश दिला. पुणे न्यायालयाने...
Fri, 14 Feb 2020 04:34 PM IST Bhima Koregaon Case Pune Sessions Court Passes An Order To Transfer All The Records Of The Case To Special NIA Court इतर...भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचाः शरद पवार
भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तपास पुणे पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Fri, 14 Feb 2020 01:20 PM IST Bhima Koregaon Case Investigation Sharad Pawar Nia Maha Vikas Aghadhi Cm Uddhav Thackeray Home Minister Anil Deshmukh इतर...भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे देण्याला राज्य सरकारचा पुणे कोर्टात विरोध
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याला शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात राज्य सरकारच्या वकिलांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण एनआयएकडे देण्याचा निर्णय...
Fri, 07 Feb 2020 05:14 PM IST Bhima Koregaon Case Nia Pune Policeएल्गार परिषदप्रकरणात NIA कडून नव्याने FIR दाखल
एल्गार परिषदप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सोमवारी नव्याने एफआयआर दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात ९ जण सध्या तुरुंगात असून अन्य दोघांच्या नावाचाही यात समावेश आहे. या सर्वजणांवर...
Mon, 03 Feb 2020 09:50 PM IST Bhima Koregaon Case National Investigation Agency Sedition Charges Elgar Parishad Case इतर...कायदेशीर सल्ला घेऊनच योग्य निर्णय घेणार: गृहमंत्री
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणावरुन राज्य सरकार विरोधी केंद्र सरकार असा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणाची चौकशी राज्य सरकार करत असताना केंद्र सरकारने राज्य शासनाला विश्वासात न घेता तपास एनआयएकडे दिला....
Thu, 30 Jan 2020 04:57 PM IST Bhima Koregaon Case Home Minister Anil Deshmukh Maharashtra Government Legal Advice Central Government इतर...भीमा-कोरेगाव तपास : सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची राज्याकडून चाचपणी
भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी उसळलेल्या हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. पण या निर्णयावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे....
Thu, 30 Jan 2020 09:32 AM IST Bhima Koregaon Case Nia Anil Deshmukh Elgar Parishad Case इतर...भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAला देण्यास पुणे पोलिसांचा नकार
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र पुणे पोलिसांनी एनआयएकडे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र झाला आहे. एनआयएची टीम तपासाची कागदपत्रं...
Tue, 28 Jan 2020 01:17 PM IST Bhima Koregaon Case Nia Elgar Council Pune Police Central Government Maharashtra Government इतर...