पुढील बातमी
Beed News च्या बातम्या
बीडमध्ये कारच्या भीषण अपघातात चौघे ठार
बीडमध्ये कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव इंडिका कार ट्रान्सफॉर्मरला धडकून झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय...
Wed, 18 Mar 2020 03:31 PM IST Beed Beed News Car Accident Beed Police Accident News इतर...धक्कादायक! जमिनीवर बसून विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परिक्षा
रॅगिंगला कंटाळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
बीडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. बीड तालुक्यातील नाळवंडी गावात ही घटना घडली आहे. गणेश कैलाश म्हेत्रे असं या विद्यार्थ्याचे नाव आहे....
Sat, 08 Feb 2020 05:21 PM IST Beed Beed News Crime News Student Suicide Beed Police Ragging इतर...बीडमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू
बीडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव बोलेरो कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बीडच्या मांजरसुंभा-...
Mon, 11 Nov 2019 11:58 AM IST Beed Beed News Accident News Beed Accident Beed Police Car Accident Truck And Car Accident Crime News इतर...बीडमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू
बीडमध्ये दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी...
Mon, 04 Nov 2019 06:15 PM IST Beed Beed News Beed Crime News Beed Accident Beed Bike Accident Beed Police इतर...परळीतील मोदींच्या सभेवरुन येताना पोलिसांच्या गाडीला अपघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. बीड पोलिस दलातील दंगल प्रतिबंधक पथकाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात १० ते १५ पोलीस...
Thu, 17 Oct 2019 08:57 PM IST Beed Beed News Beed Police PM Narendra Modi Modi Rally In Parli Parli Modi Rally Police Van Accident In Beed 15 Police Injured In Beed इतर...पाकिस्तानात पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या गुज्जर खानला अटक
पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड गुज्जर खान याला अटक करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद अली यांच्या हत्येप्रकरणात तो फरार...
Wed, 09 Oct 2019 03:44 PM IST Beed Beed News Beed Crime News Beed Police Criminal Gujjar Khan Gujjar Khan Arrested इतर...बीडला पावसाने झोडपले; पोलिस ठाण्यात शिरले पाणी
पावसाळा संपत आला तरी बीड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता. मात्र सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. सलग दोन तास झालेल्या पावसामुळे बीड शहरातील...
Tue, 24 Sep 2019 11:04 AM IST Beed Beed News Beed Rain Heavy Rainfall In Beed Water Logging In Police Station Beed Police इतर...पावसाअभावी पीक करपले; शेतकऱ्यांनी पिकांवर फिरवला नांगर
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील म्हणाला तसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. आधीच या भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल...
Thu, 22 Aug 2019 04:07 PM IST Beed Beed News Drought In Beed Plow Rotated On Vertical Crop No Rain In Beed 25 Village Farmers इतर...बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. केज तालुक्यातल्या गप्पेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाकडून सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून 16 वर्षीय स्वाती...
Wed, 31 Jul 2019 02:04 PM IST Beed Beed News Beed Crime Girl Commited Suicide Harassment Beed Police इतर...