पुढील बातमी
Ayushmann Khurrana च्या बातम्या
...म्हणून 'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये दिसणार नाही आयुष्मान खुराना
आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला 'बधाई हो' २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. आयुष्मानचा सुपरडुपर हिट ठरलेल्या या...
Tue, 10 Mar 2020 11:42 AM IST Rajkummar Rao Bhumi Pednekar Ayushmann Khurrana Badhaai Ho इतर...'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये दिसणार भूमी- राजकुमारची जोडी
आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला 'बधाई हो' २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच याचा सीक्वलही...
Mon, 09 Mar 2020 11:32 AM IST Rajkummar Rao Bhumi Pednekar Ayushmann Khurrana Badhaai Ho इतर...'अंधाधून'मध्ये छान काम केलंस, आयुष्मानच्या पाठीवर लतादीदींच्या कौतुकाची थाप
गानसम्राज्ञी लतादीदींनी अभिनेता आयुष्मानचं 'अंधाधून'मध्ये केलेल्या सर्वोत्तम अभिनयासाठी कौतुक केलं आहे. आयुष्यमानचा २०१८ साली प्रदर्शित झालेला 'अंधाधून' चित्रपट खूपच गाजला होता. या...
Sat, 29 Feb 2020 04:32 PM IST Ayushmann Khurrana Lata Mangeshker AndhaDhun'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट तामिळ रॉकर्सवर लीक
बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूत पार्ट वन - द हॉन्टेड शिप' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हे शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांना प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या...
Sat, 22 Feb 2020 03:33 PM IST Vicky Kaushal Film Vicky Kaushal Bhoot Leaked Online Ayushmann Khurrana Film Ayushmann Khurrana Shubh Mangal Zyada Saavdhan Leaked Online इतर...आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुष्मानच्या या...
Sat, 22 Feb 2020 03:07 PM IST Donald Trump Shubh Mangal Zyada Saavdhan Ayushmann Khurrana Gay Gay Rights US President Donald Trump Ayushmann Khurrana Film Shubh Mangal Zyada Saavdhan इतर...भावालाही मुख्य भूमिका मिळायला हवी, आयुष्मानची इच्छा
बॉलीवूडमध्ये सध्या आयुष्मान खुराना आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुरानाची जोरदार चर्चा आहे. आयुष्माननं लागोपाठ सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. 'अंधाधून'साठी त्याला...
Sat, 21 Dec 2019 09:46 AM IST Aparshakti Khurana Ayushmann Khurrana'उडता पंजाब'साठी दिलजित ऐवजी या सुपरस्टारला होती पहिली पसंती
शाहिद कपूर, दिलजित दोसांज, करिना कपूर आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला 'उडता पंजाब' चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. अनेक कारणांमुळे हा चित्रपट मोठ्या वादात सापडला. मात्र...
Sun, 15 Dec 2019 09:39 AM IST Udta Punjab Ayushmann Khurrana Diljit Dosanjhआयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' डिसेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये होणार प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचाचा 'ड्रिम गर्ल' चित्रपट पुढील महिन्यात हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होत आहे. १३ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'ड्रिम...
Thu, 14 Nov 2019 10:21 AM IST Dream Girl Ayushmann Khurrana Nushrat Bharucha Hong Kong इतर...आयुष्मानच्या 'बाला'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
आयुष्मान खुरानाच्या वादात सापडलेल्या 'बाला'नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटानं ४० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अकाली टक्कल पडणाऱ्या एका तरुणाची ही...
Mon, 11 Nov 2019 01:23 PM IST Ayushmann Khurrana Bala Bollywood News Bala Box Office Collection इतर...'गुलाबो सिताबो' वेळेआधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'गुलाबो सिताबो' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता ठरलेल्यावेळेआधी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट...
Wed, 30 Oct 2019 06:05 PM IST Gulabo Sitabo Amitabh Bachchan Ayushmann Khurrana