पुढील बातमी
Assembly Winter Session च्या बातम्या
राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालयः उद्धव ठाकरे
आपल्या विविध कामांसाठी नागरिकांना सातत्याने मुंबईत मंत्रालयात यावे लागते. मंत्रालयात ग्रामीण भागातील लोकं मोठ्या संख्येने येतात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटायचे कसे हा प्रश्न असतो. या लोकांना...
Sat, 21 Dec 2019 05:47 PM IST Cmo Assembly Winter Session Nagpur Cmo In Every Region Cm Uddhav Thackeray इतर...'फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली'
बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते आणि अशी आघाडी सुध्दा झाली नसती. तसंच उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्री पदासाठी केली असल्याची टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली आहे....
Fri, 20 Dec 2019 03:32 PM IST Nagpur Assembly Winter Session BJP Narayan Rane Cm Uddhav Thackeray Shivsena इतर...'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही?'
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला गुरुवारी अनेक भागांमध्ये हिंसक वळण आले आहे. या आंदोलनावरुन भापचे नेते सुधीर मुनगंटीवार...
Fri, 20 Dec 2019 02:51 PM IST Nagpur Assembly Winter Session BJP CAA Citizenship Act NRC Sudhir Mungantiwar Cogngress इतर...कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार
कर्जमाफीची प्रक्रिया येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव...
Fri, 20 Dec 2019 11:43 AM IST Nagpur Assembly Winter Session Ncp Congress Shiv Sena Ajit Pawar Vidhansabha इतर...'संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा'
संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस...
Thu, 19 Dec 2019 07:00 PM IST Nagpur Assembly Winter Session Congress Congress Meeting Mallikarjun Kharge इतर...'मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत'
'मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत. दोन्ही सहकारी पक्षांना खुश करण्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दोरीवरच्या...
Thu, 19 Dec 2019 12:29 PM IST Nagpur Assembly Winter Session BJP I Am Savarkar Caps Shiv Sena Devendra Fadnavis Uddhav Thackeray इतर...'मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार'
हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर हिवाळी अधिवेशनानंतर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे...
Thu, 19 Dec 2019 11:11 AM IST Nagpur Assembly Winter Session BJP Shiv Sena Ncp Ajit Pawar Maharashtra CM Uddhav Thackeray इतर...'जनतेचा कौल नाकारुन स्वार्थासाठी आलेले हे सरकार'
जनतेने दिलेला कौल नाकारुन स्वार्थासाठी आलेले हे सरकार असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या होत्या. भाजपने ७० टक्के...
Wed, 18 Dec 2019 01:46 PM IST Nagpur Assembly Winter Session BJP Shiv Sena Devendra Fadnavis Congress Ncp Uddhav Thackeray इतर...'जामिया'मध्ये जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच: मुख्यमंत्री
जामिया विद्यापीठात जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्या देशात तरुण बिथरतो तो देश कधीच स्थिर राहू शकत नाही, असे मत उद्धव...
Tue, 17 Dec 2019 02:18 PM IST Nagpur Assembly Winter Session BJP I Am Savarkar Caps Shiv Sena Devendra Fadnavis Uddhav Thackeray Jamia Millia Islamia Jallianwala Bagh इतर...विधानसभेत शिवसेना-भाजप आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून कामकाज सुरु होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. कामकाज सुरु असतानाच भाजपच्या...
Tue, 17 Dec 2019 11:53 AM IST Nagpur Assembly Winter Session BJP Shiv Sena Devendra Fadnavis Shivsena Mla Sanjay Gaikwad Bjp Mla Abhimanyu Pawar इतर...