आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पाहुण्यांना मोठ्या धावसंख्येने पराभूत केले. भारताच्या या विजयात सलामीवीरांनी भक्कम पाया रचला आणि गोलंदाजांनी कळस चढवला. जाणून घेऊयात...
जवळपास एका वर्षानंतर भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या आर. अश्विनने आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच त्रस्त केले. आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने १४५ धावा खर्च करुन ७ बळी टिपले. अश्विनच्या दमदार कामगिरीच्या...