पुढील बातमी
Ashes 2019 च्या बातम्या
Ashes 2019:.. म्हणून पराभवानंतरही ऑसी कर्णधाराला संघाचा अभिमान
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत इंग्लंडने १३५ धावांनी पराभूत...
Mon, 16 Sep 2019 05:28 PM IST Tim Paine Ashes 2019 Aus Vs ENG England Vs Australia England Cricket Team Australia Cricket Team इतर...अपघाती कर्णधार टीम पेनला खुणावतोय 'हा' विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ दोषी आढळला. त्याच्यासोबत उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही नामुष्की ओढावली. हा सर्व प्रसंग ऑस्ट्रेलियन...
Tue, 10 Sep 2019 10:42 PM IST Ashes 2019 Tim Paine Aus Vs ENG Australia Cricket Team England Cricket Team Ricky Ponting इतर...वर्षभराच्या बंदीनंतरही स्मिथ कॅलेंडर इयरमधील टॉपर!
अॅशेस मालिकेत दमदार कामगिरीनं ऑस्ट्रेलियन संघाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीचे आयसीसीने कौतुक केले आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या...
Sat, 07 Sep 2019 05:58 PM IST Steve Smith Icc Steve Smith News Steve Smith Double Century Ashes 2019 England Vs Australia 2019 इतर...ब्रिटन पंतप्रधानांना मोदींकडून समजली अॅशेसची विशेष न्यूज
हेडिंग्लेच्या मैदानात अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने रोमहर्षक विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या कमालीच्या कामगिरीनंतर मिळालेल्या विजयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असताना...
Mon, 26 Aug 2019 09:52 PM IST Ashes 2019 Headingley Test British PM Boris Johnson Indian Pm Narendra Modi G7 Summit France Modi And Johnson Bilateral Meeting इतर...Eng vs Aus: पेन टीमच्या 'त्या' चुकीमुळे कांगारुंना पराभवाच्या वेदना
बेन स्टोक्सच्या झुंजार आणि नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने हातातून निसटलेला सामना जिंकत अॅशेस मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडला रोमहर्षक विजय मिळवून देणाऱ्या बेन स्टोक्सचे सर्वत्र...
Mon, 26 Aug 2019 08:43 PM IST Ashes 2019 England Vs Australia Tim Paine Ben Stokes 3rd Test Ben Stokes 135 इतर...Ashes 2019 : स्टोक्सची अविश्वसनीय खेळी, इंग्लंडने मैदान मारलं
अष्टपैलू बेन स्टोक्सच्या झुंजार नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने अॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात रोमहर्षक विजयाची नोद केली. बेन स्टोक्सने जीगरबाज खेळ करत २१९ चेंडूत नाबाद १३५...
Sun, 25 Aug 2019 09:02 PM IST England Vs Australia 3rd Test Ben Stokes Ashes 2019Video : इंग्लंडच्या महिला क्रिकेटरकडून स्मिथची 'नक्कल'
अॅशेस कसोटी मालिकेत दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या स्टिव्ह स्मिथच्या चेंडू सोडण्याची शैली सध्या चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसते. इंग्लंड विरुद्ध लॉर्डसच्या मैदानात सुरु असलेल्या...
Sun, 18 Aug 2019 08:58 PM IST Ashes 2019 Eng Vs Aus Steve Smith Tammy Beaumont English Female Cricketer Danielle Wyatt Steve Smith News Steve Smith Video England Vs Australia Steve Smith Injured England Australia Test Series Lords Test इतर...Ashes 2019 : स्मिथ-ख्वाजा जोडीच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. कॅमरुन बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर स्मिथ मैदानात उतरला. दुसऱ्या बाजूला...
Sun, 18 Aug 2019 05:58 PM IST Ashes 2019 England Vs Australia England Vs Australia2nd Test At Lords Steve Smith Usman Khawaja इतर...Ashes 2019 : लॉर्डसवर 'लॉर्ड' खेळीसाठी इंग्लंड संघात मोठा फेरबदल
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर रंगणार आहे. सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली. दुसऱ्या...
Tue, 13 Aug 2019 07:28 PM IST Ashes 2019 Eng Vs Aus 2nd Test Match England Vs Australia England Announced 12 Members Team Lords Test Match इतर...ASHES 2019 1st Test : लायनसमोर इंग्लंड 'घायल', ऑस्ट्रेलिया विजयी
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विजयी सलामी दिली. एजबेस्टनच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २५१ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी...
Mon, 05 Aug 2019 10:01 PM IST Ashes 2019 England Australia Nathan Lyons England In Ashes Opener इतर...