पुढील बातमी
Asaduddin-Owaisi च्या बातम्या
ओवेसींनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाची प्रत फाडली. ओवेसींच्या कृतीवर गोंधळ सुरु झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर असलेल्या रमादेवी यांनी हे कृत्य...
Mon, 09 Dec 2019 09:53 PM IST Aimim Asaduddin-Owaisi Citizenship Amendment Bill 2019 Lok Sabha इतर...ये सब खेल हो रहा है, ओवेसींचा आघाडी-शिवसेनेला टोला
राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एमआयएम सु्प्रिमो असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. कोणत्याही परिस्थितीत भाजप किंवा शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देणार...
Tue, 12 Nov 2019 02:12 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Congress Ncp Shiv Sena Asaduddin-Owaisi Aimim इतर...बाबरी मशिद बेकायदा होती तर ती पाडल्याबद्दल अडवाणीवर गुन्हा का?, ओवेसींचा प्रश्न
जर अयोध्येतील बाबरी मशिद बेकायदा होती तर मग ती पाडण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे आणि जर बाबरी मशिद कायदेशीर आहे तर मग ती जागा लालकृष्ण अडवाणी...
Mon, 11 Nov 2019 10:15 AM IST Ayodhya Verdict Asaduddin-Owaisi LK Advaniकाँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उपयोग नाही, ओवेसींची टीका
काँग्रेस पक्ष आता कमजोर झाला असून, कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी काहीच उपयोग होणार नाही. काँग्रेसमध्ये आता काहीच राहिलेले नाही, असे सांगत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी...
Mon, 07 Oct 2019 12:56 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Asaduddin-Owaisi Congress Election Campaign Aimim Maharashtra Politics इतर...'मोठ्या भावाप्रमाणे बाळासाहेबांनी एकत्रित लढण्याबाबत निर्णय घ्यावा'
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये पुन्हा मनोमिलन होण्याचे संकेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती...
Thu, 19 Sep 2019 06:30 PM IST Maharashtra Assembly Elections 2019 Prakash Ambedkar Asaduddin-Owaisi Bahujan Vanchit Aghadi MIM Alliance Imtiaz Jaleel इतर...वंचित आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब, एमआयएमचा 'एकला चलो रे'
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये युतीसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र दोन्ही पक्षामध्ये युती होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील...
Tue, 10 Sep 2019 04:02 PM IST MIM Aurangabad Lok Sabha Mp Imtiyaz Jaleel Prakash Ambedkar Bahujan Vanchit Aghadi Maharashtra Assembly Elections 2019 Asaduddin-Owaisi इतर...तिहेरी तलाक विरोधी विधेयक असंविधानिक : असुदुद्दीन ओवेसी
तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला राज्यसभेत मिळालेली मंजुरी असंविधानिक असल्याचे मत एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला...
Wed, 31 Jul 2019 03:20 PM IST TripleTalaq Bill All India Muslim Personal Law Board Supreme Court AIMIM MP Asaduddin-Owaisi इतर...अमित शहा गृहमंत्री आहेत, देव नाही, ओवेसींचा हल्लाबोल
राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकार वाढवणारे विधेयक सोमवारी मोठ्या चर्चेनंतर संमत झाले. सभागृहात एनआयए विधेयकावर चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यात प्रचंड...
Tue, 16 Jul 2019 07:55 AM IST Amit Shah Home Minister Not A God Asaduddin-Owaisi Slams Nia Bill BJP Loksabha Satyapal Singh Aimim इतर...मुस्लिम या देशाचे भाडेकरु नाहीतः ओवेसी
भाजपची सत्ता आली म्हणून देशातील मुसलमानांनी घाबरु नये. मुसलमान देशाचे हिस्सेदार आहेत, भाडेकरु नाहीत. त्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा संविधानानुसार मिळाला आहे. जर मोदी मंदिरात जाऊ शकतात तर...
Sat, 01 Jun 2019 02:09 PM IST Asaduddin-Owaisi Narendra Modi Prime Minister Narendra Modi BJP Constitution Of India Muslim इतर...
- 1
- of
- 1