पुढील बातमी
Article 370 Scrapped च्या बातम्या
जम्मू-काश्मिरच्या डोमिसाईल नियमात बदल, १५ वर्षे रहिवासाची अट
जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आठ महिन्यांनी केंद्र सरकारने या केंद्रशासित प्रदेशासाठी डोमिसाईल नियमांची फेररचना केली. या डोमिसाईल नियमांची पूर्तता करणारे लोकच या...
Wed, 01 Apr 2020 03:07 PM IST Amit Shah Jammu Kashmir Article 370 Scrappedकलम ३७० रद्द करण्याविरोधातील याचिका मोठ्या पीठाकडे देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका अधिक न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे देण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या संदर्भात न्या. एन व्ही...
Mon, 02 Mar 2020 11:31 AM IST Supreme Court Article 370 Scrapped Jammu Kashmirकाश्मिरचे माजी सनदी अधिकारी शाह फैजल यांच्यावर मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरमधील माजी सनदी अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे शाह फैजल यांच्या विरोधात तेथील प्रशासनाने कारवाई केली आहे. शाह फैजल यांच्याविरोधात सार्वजनिक सुरक्षितता कायद्यांतर्गत गुन्हा...
Sat, 15 Feb 2020 11:08 AM IST Jammu Kashmir Shah Faesal Article 370 Scrappedकलम ३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल - लष्करप्रमुख
जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. ७२ व्या सेना दिवसानिमित्त बुधवारी नवी दिल्लीत...
Wed, 15 Jan 2020 01:46 PM IST Article 370 Scrapped Indian Army Army Chief Terrorism इतर...कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन नव्या कायद्यांवर फोकस
कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावणे आणि आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवणे या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलेले केंद्रातील भाजप सरकार पुढील काळात दोन महत्त्वाची...
Fri, 13 Dec 2019 11:26 AM IST Article 370 Scrapped Ram Mandir BJP Amit Shah Population Citizenship Law इतर...कलम ३७० मध्ये आम्ही १२ वेळा बदल केले पण वाद झाला नाही - काँग्रेस
जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० मध्ये आम्ही एक-दोन नव्हे तर तब्बल १२ वेळा बदल केले आणि हे कलम सौम्य केले. पण त्यावरून कोणताही वाद निर्माण झाला नाही. पण सध्याचे सत्ताधारी असलेले...
Mon, 04 Nov 2019 11:36 AM IST Article 370 Scrapped Congress Jammu Kashmir BJP Government इतर...ही तर मोदी सरकारची घोडचूक, काँग्रेसचा केंद्राच्या निर्णयावर हल्ला
जम्मू-काश्मिरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. केंद्रातील भाजपचे सरकार घोडचूक करीत असल्याचेही काँग्रेसने...
Wed, 30 Oct 2019 03:56 PM IST Jammu Kashmir Situation In Kashmir European Union Parliamentarians In Kashmir Terrorism In Kashmir Article 370 Scrapped Congress इतर...काश्मीर भेटीनंतर युरोपियन युनियनचे प्रतिनिधी म्हणाले...
आम्ही काश्मीरमध्ये कोणतेही राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथे फक्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असे युरोपियन युनियनच्या खासदारांच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले. मंगळवारी...
Wed, 30 Oct 2019 12:45 PM IST Jammu Kashmir Situation In Kashmir European Union Parliamentarians In Kashmir Terrorism In Kashmir Article 370 Scrapped इतर...... हा तर वेगळाच राष्ट्रवाद, प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका
युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला दोन दिवस जम्मू-काश्मिरचा दौरा करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एकीकडे देशातील खासदारांना तिथे...
Tue, 29 Oct 2019 05:20 PM IST Jammu Kashmir Priyanka Gandhi Rahul Gandhi Situation In Jammu Kadhmir Article 370 Scrapped इतर...कलम ३७० वर मनमोहन सिंग यांच्या विधानावरून काँग्रेस अडचणीत
जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांत आणले गेले. त्यावेळी काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला नव्हता. विरोध फक्त हे विधेयक ज्या...
Fri, 18 Oct 2019 04:58 PM IST Article 370 Scrapped Manmohan Singh Congress BJP Jammu Kashmir इतर...