पुढील बातमी
Arjun Kapoor च्या बातम्या
अभिनेता अर्जुन कपूर अशी करणार मदत
अभिनेता अर्जुन कपूर यानं कोरोनाविरोधात लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. अर्जुन कपूरनं पीएमकेअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक निधी देऊ केला आहे. त्याचबरोबर अर्जुननं...
Mon, 06 Apr 2020 03:22 PM IST Arjun Kapoor COVID- 19 Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai Seal इतर...भांडी घासणाऱ्या कतरिनाला अर्जुन म्हणतो ही तर 'कांताबेन २.०'
मनोरंजन विश्वानं ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच कलाकार हे घरीच आहेत. एरव्ही चित्रीकरणामुळे नेहमीच व्यग्र असणारे कलाकार घरी कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे....
Tue, 24 Mar 2020 02:22 PM IST Corona Coronavirus Bollywood News Arjun Kapoor Katrina Kaif Kaantaben 2.0 इतर...'पानिपत' पुन्हा वादात, बंदीची मागणी
आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपट पुन्हा वादात सापडला आहे. या चित्रपटात जाट राजा महाराज सुरजमल यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आहे. या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी...
Mon, 09 Dec 2019 12:48 PM IST Arjun Kapoor Panipat MLA Vishvendra Singh Vasundhara Raje Panipat Protest इतर...चित्रपटाला भरपूर यश मिळू दे, आमिरकडून 'पानिपत'च्या टीमला शुभेच्छा
या आठवड्यात बॉलिवूडमधला मोठा चित्रपट 'पानिपत' प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अभिनेता आमिर खाननं भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आमिरनं ट्विट करून चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर आणि...
Thu, 05 Dec 2019 02:20 PM IST Panipat Trailer Panipat Movie Arjun Kapoor Sanjay Dutt Maratha Ashutosh Gowarikar Raj Thackeray Aamir Khan इतर...अंगात दहा हत्तीचं बळ आलं, गोवारीकरांनी मानले राज ठाकरेंचे आभार
'पानिपत' चित्रपटाबद्दल तुम्ही काढलेल्या गौरवोद्गाराबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्यासारख्या रसिक मित्राचं पाठबळ...
Thu, 05 Dec 2019 02:18 PM IST Panipat Trailer Panipat Movie Arjun Kapoor Sanjay Dutt Maratha Ashutosh Gowarikar Raj Thackeray Aamir Khan इतर......म्हणून 'पानिपत' चित्रपट प्रत्येकाने बघाच : राज ठाकरे
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि बहुचर्चित 'पानिपत: द ग्रेट बेट्रेयल' या चित्रपट मराठी माणसानेच नव्हे तर हिंदुस्थानातील तमाम जनतेने पाहायला हवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे....
Wed, 04 Dec 2019 09:48 PM IST Panipat Trailer Panipat Movie Arjun Kapoor Sanjay Dutt Maratha Peshwa KRITI SANON Ashutosh Gowarikar Raj Thackeray Bollywood News इतर...पानिपत : मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं 'मर्द मराठा' शौर्यगीत
आशुतोष गोवारिकर यांच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित अशा 'पानिपत' चित्रपटातलं पहिलं गाणं 'मर्द मराठा' प्रदर्शित करण्यात आलं आहे. मराठा साम्राज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूर...
Wed, 13 Nov 2019 01:17 PM IST Panipat Trailer Panipat Movie Arjun Kapoor Sanjay Dutt Maratha Peshwa KRITI SANON Ashutosh Gowarikar Raj Thackeray Bollywood News इतर...'पानिपत''च्या ट्रेलरचं राज ठाकरेंकडून कौतुक
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपटाचा ट्रेलर गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आला. पुढील महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनॉन प्रमुख भूमिकेत...
Mon, 11 Nov 2019 10:35 AM IST Panipat Trailer Panipat Movie Arjun Kapoor Sanjay Dutt Maratha Peshwa KRITI SANON Ashutosh Gowarikar Raj Thackeray Bollywood News इतर...Panipat trailer : शौर्यगाथा पानिपतच्या युद्धभूमीवर लढणाऱ्या मराठ्यांची
मराठ्यांच्या इतिहासातील जिव्हारी झोंबणारा पराभव म्हणजे 'पानिपत'चं युद्ध होय. या युद्धात मराठी सैन्याचं मोठं नुकसान झालं. युद्धभूमीवरचा हरएक मराठा जीवाची बाजी लावून अहमद शाह अब्दालीशी लढाला....
Tue, 05 Nov 2019 01:26 PM IST Panipat Trailer Panipat Movie Arjun Kapoor Sanjay Dutt Maratha Peshwa KRITI SANON Ashutosh Gowarikar इतर...पानिपत : संजय अहमद शाह अब्दाली तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत
आशुतोष गोवारिकर यांच्या बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटातील दोन व्यक्तिरेखांवरून पडदा उठला आहे. या चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे तर क्रिती सॅनॉन...
Mon, 04 Nov 2019 01:39 PM IST Panipat KRITI SANON Parvati Bai Ahmad Shah Abdali Arjun Kapoor Ahmad Shah Durrani Sanjay Dutt इतर...