पुढील बातमी
Apple च्या बातम्या
लाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार
अॅपल कंपनीनं बुधवारी त्यांचा बहुप्रतीक्षित असा iPhone SE 2020 लाँच केला. भारतात या फोनची किंमत ही ४२ हजार ५०० आहे. नव्यानं लाँच करण्यात आलेला आयफोन हा ब्लॅक, व्हाइट आणि लाल रंगात उपलब्ध आहे....
Thu, 16 Apr 2020 05:44 PM IST Apple COVID- 19 Red IPhone SE 2020परवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता
अॅपलचा बहुप्रतीक्षीत असा आयफोन ९ म्हणजेच iPhone SE 2 कदाचित पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून परवडणाऱ्या दरातील आयफोनची चर्चा आहे. हा आयफोन मार्च अखेरीस लाँच होणार...
Tue, 14 Apr 2020 03:55 PM IST IPhone 9 IPhone SE 2 Apple Apple Iphone इतर...कोरोना व्हायरसमुळे ऍपल ग्राहकांना वेगळाच फटका
कोरोना व्हायरसच्या चीनमधील फैलावामुळे ऍपलच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऍपल कंपनीकडून आपल्या विक्रेत्यांना काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिले...
Mon, 09 Mar 2020 12:31 PM IST Coronavirus Apple Iphone China इतर...भारतात अॅपलकडून या आयफोनच्या किमतीत वाढ
भारतात अँड्राईड वापरकर्त्यांबरोबरच अॅपल धारकांचीही संख्या अधिक आहे. गेल्याचवर्षी अॅपलनं आपले नवे फोन लाँच केले. कंपनीनं लाँच केलेल्या सर्वांत महागड्या आयफोनपैकी ते एक होते....
Mon, 02 Mar 2020 11:28 AM IST Apple Apple Iphone IPhone 11 Pro IPhone 11 Pro Max Price इतर...'कट, कॉपी, पेस्ट'चे संशोधनकर्ते लॅरी टेस्लर यांचे निधन
अरेरे! ऍपलचे प्रमुख टीम कूक यांचे वेतन घटले
ऍपलच्या विविध उत्पादनांच्या विक्रीमध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये घट झाल्याने कंपनीचे प्रमुख टीम कुक यांच्या वेतनातही घट झाली. २०१९ टीम कूक यांना वार्षिक एक कोटी १६ लाख डॉलर एवढेच वेतन मिळाले. २०१८...
Sat, 04 Jan 2020 12:27 PM IST Apple Tim Cook Technology Iphone इतर...अॅपल नववर्षांत लाँच करणार खिशाला परवडणाऱ्या किमतीचा आयफोन?
अॅपल आयफोन हे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला न परवडणारेच. एका ठराविक वर्गाला केंद्रीत करून आतापर्यंत अॅपलनं आयफोन तयार केले आहेत. जगभरातील हा वर्ग मोठा आहे. मात्र आता कंपनी...
Fri, 03 Jan 2020 03:45 PM IST Apple Apple Iphone Cheap IPhone... अखेर गुगल, ऍपलने ऍप स्टोअरमधून टॉक टॉक ऍप काढून टाकले!
ऍपच्या माध्यमातून वापरकर्त्यांची हेरगिरी केल्याचे आरोप झाल्यावर ऍपल आणि गुगल या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ऍप स्टोअरवरून टॉक टॉक ऍप काढून टाकले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,...
Tue, 24 Dec 2019 02:57 PM IST Google Apple Technology Spying इतर...बापरे सोन्याचा आयफोन, किंमत ऐकून व्हाल थक्क
अॅपल कंपनी ही आपल्या महागड्या फोनसाठी ओळखली जाते. अॅपलला लक्झरी लूक देण्यासाठी आघाडीवर असलेल्या रशियन डिझायनर कंपनी कॅव्हिआरनं नुकतच अॅपल ११ चं नाताळ स्पेशल लिमिटेड एडिशन...
Fri, 13 Dec 2019 05:14 PM IST Apple IPhone 11 Pro Apple Caviar Editionएँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सऍपकडून लवकरच ही नवी सुविधा
एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सऍपमध्ये लवकरच डार्क मोड सुरू होणार आहे. सध्या व्हॉट्सऍपकडून यावर काम सुरू आहे. काही आयकॉन्सवर काम केले जात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सर्व एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सऍप डार्क...
Tue, 12 Nov 2019 02:07 PM IST Whatsapp Technology Android Phones Apple इतर...