पुढील बातमी
Amravati च्या बातम्या
उंचावरुन फोटो काढताना पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू
उंचावरून फोटो काढताना पडल्याने एका छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. अमरावती येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत ही घटना घडली. गोपाल नगरातील पवन नगर क्रमांक २ मधील रहिवासी उमेश रंगरावजी राऊत (वय ४७)...
Mon, 09 Mar 2020 03:29 PM IST Photographer Dies Amravati Policeमुलींना नव्हे मुलांना शपथ द्यायला पाहिजे: पंकजा मुंडे
प्रियकर-प्रेयसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी ज्या दिवसाची निवड करतात त्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी अमरावतीच्या एका महाविद्यालयात अनोखे चित्र पाहायला मिळाले. चांदुर...
Fri, 14 Feb 2020 07:52 PM IST BJP Pankaja Munde Maharashtra Amravati इतर...तरुणीवर वार करुन हल्लेखोराने स्वतःला भोसकलं
अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाने तरुणीवर वार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला भोसकले. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे....
Mon, 06 Jan 2020 02:41 PM IST Amravati Amravati News Girl Murder Amravati Police इतर...VIDEO: जेव्हा आंदोलनकर्त्यांनी पोलिस उपअधीक्षकांचे पाय धरले...
आंध्र प्रदेशमधील अमरावती जिल्ह्यात एका आंदोलनादरम्यान वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. आंदोलनावेळी मोर्चेकऱ्यांनी चर्चेदरम्यान पोलिस उपअधीक्षकांचे पायच धरले. त्यानंतर पोलिस उपअधीकांनाही सर्व...
Sat, 04 Jan 2020 06:31 PM IST Amravati Protestor Touches DSP Feet DSP Touches Protester Feetविदर्भात गारपिटीसह पाऊस; पिकांचे मोठे नुकसान
नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये गारपीट झाली आहे. बुधवारी पहाटे नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसासह गारपीट झाली आहे. पाऊस आणि गारपीटीमुळे...
Thu, 02 Jan 2020 09:31 AM IST Maharashtra Hailstorm Heavy Rain Nagpur Wardha Amravati इतर...केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दाखल
राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पाहणी पथक तीन दिवसांचा दौरा करणार आहे. हे पथक औरंगाबाद, अमरावती,...
Thu, 21 Nov 2019 11:58 AM IST Maharashtra Maharashtra Rain Rain Affected Agricultural Areas Central Government Nagpur Amravati Augangabad Nashik इतर...नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, टँकर जळून खाक!
अमरावतीत पावसाचा कहर; अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे तर तिघे जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे ही घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका...
Wed, 30 Oct 2019 07:59 PM IST Amravati Amravati News Amravati Police Rain In Amravati 3 People Died Due To Lightning इतर...अमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; गाडी पेटवली
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता शेदूरजना घाट येथे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर...
Mon, 21 Oct 2019 01:19 PM IST Maharashtra Legislative Assembly Election 2019 Maharashtra Election 2019 Live Updates Maharashtra Polls Maharashtra Elections 2019 Maharashtra Elections Election Commission Amravati Amravati News Swabhimani Shetkari Sanghatana Swabhimani Paksha Candidate Devendra Bhuyar इतर...केबीसीमध्ये एक कोटी जिंकणाऱ्या बबिता ताडेंकडे निवडणूक आयोगाने दिली मोठी जबाबदारी
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक कोटी जिंकल्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बबिता ताडे यांची अमरावती जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात...
Wed, 02 Oct 2019 05:20 PM IST Kbc Kaun Banega Crorepati Babita Tade Amravati Amitabh Bachchan Election Commissions Ambassador Maharashtra Assembly Election 2019 इतर...