पुढील बातमी
Alia Bhatt च्या बातम्या
'फॅमिली'साठी कलाकारांचे शूट कोणी केलं माहितीये?
विविध चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या देशभरातील अनेक कलाकारांनी एकत्र येऊन 'फॅमिली' ही शॉर्ट फिल्म चित्रीत केली. चित्रीकरणासाठी एकही कलाकार घराबाहेर पडला नाही. प्रत्येकानं घरात थांबूनच...
Thu, 09 Apr 2020 12:09 PM IST Alia Bhatt Ranbir Kapoor Priyanka ChopraFamily : एकाही कलाकारानं घराबाहेर न पडता असा चित्रीत केला लघुपट
देशभरातील चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणारी एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. प्रियांका चोप्रापासून ते सोनाली कुलकर्णी, महानायक अमिताभ बच्चनपासून ते...
Tue, 07 Apr 2020 03:33 PM IST Amitabh Bachchan Ranbir Kapoor Alia Bhatt Coronavirus Family Short Film इतर...डिसेंबरच्या या तारखेला रणबीर -आलिया अडकणार विवाहबंधनात?
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघंही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणार हे जोडपं डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत अशा चर्चा...
Fri, 03 Apr 2020 04:38 PM IST Ranbir Kapoor Alia Bhatt Ranbir Alia Wedding Bollywood News इतर...'ब्रह्मास्त्र'साठी चाहत्यांच्या नशिबी प्रतीक्षा, प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली?
आलीया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चनसह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत या...
Mon, 23 Mar 2020 03:57 PM IST Ranbir Kapoor Alia Bhatt Brahmastra Bollywood News इतर...'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर- आलियासोबत दिसणार शाहरूखही?
गेल्या दोन वर्षांपासून रणबीर- आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. शाहरूख या...
Sun, 15 Mar 2020 10:33 AM IST Shah Rukh Khan Scientist Ranbir Kapoor Alia Bhatt Brahmastra इतर...आलिया- रणबीरचं डिसेंबरमध्ये लग्न?
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघंही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणार हे जोडपं या वर्षाअखेरीस विवाहबंधनात अडकणार असल्याचं...
Fri, 07 Feb 2020 01:38 PM IST Ranbir Kapoor Alia Bhatt Ranbir Alia Wedding Armaan Jain इतर...'गंगूबाई काठीयावाडी' मध्ये DID मधल्या या डान्सरची वर्णी?
अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होत आहे. आलिया भट्ट या...
Fri, 31 Jan 2020 01:08 PM IST Shantanu Maheshwari Gangubai Kathiawadi Sanjay Leela Bhansali Alia Bhatt इतर...मैत्रीचा हात पुढे करत कंगनाला आलियानं पाठवली खास भेट
अभिनेत्री कंगना राणौत आणि आलिया भट्ट या दोघांमधला वाद सर्वश्रुत आहे. कंगनानं एका मुलाखतीत आलिया भट्टवर कडाडून टिका केली होती, या वादात आलियानं सुरुवातीला नमतं घेतलं मात्र नंतर या दोघींमधला वाद...
Mon, 27 Jan 2020 11:02 AM IST Alia Bhatt Kangana Ranaut Padma Shri Honour'गंगूबाई काठियावाडी'च्या शूटिंगवेळी आलिया भट जखमी
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या शूटिंगवेळी अभिनेत्री आलिया भट जखमी झाली. तिच्या पाठीला शूटिंगवेळी जखम झाल्याची माहिती आहे. या सिनेमामध्ये आलिया भट प्रमुख...
Tue, 21 Jan 2020 03:51 PM IST Alia Bhatt Bollywood EntertainmentGangubai Kathiawadi : 'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक प्रदर्शित
अभिनेत्री आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठीयावाडी' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट 'गंगूबाईं'ची भूमिका साकारत आहे. या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक...
Wed, 15 Jan 2020 09:49 AM IST Sanjay Leela Bhansali Alia Bhatt Gangubai Kathiawadi