पुढील बातमी
Ajay Devgn च्या बातम्या
अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटाच्या यशानंतर 'रेड २' ही येणार
अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला आणि सत्य घटनेपासून प्रेरित असलेल्या रेड या चित्रपटाच्या यशनंतर आता 'रेड २' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी सीरिजच्या भुषण कुमार यांनी रेड २ च्या...
Thu, 23 Apr 2020 12:39 PM IST Ajay Devgn Raid 2 Bollywood Newsउशीर होण्यासाठी दीपिका कारणीभूत, रणवीरच्या थापा
अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित अशा 'सूर्यवंशी' चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यासाठी अक्षयसह कतरिना कैफ, अजय देवगन, रोहित शेट्टी, करण जोहर हे कलाकार उपस्थित होते....
Tue, 03 Mar 2020 11:04 AM IST Ranveer Singh Akshay Kumar Ajay Devgn Katrina Kaif Deepika Padukone इतर...बडे दिलवाला! RRR साठी मानधन घेण्यास अजयचा नकार
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'तान्हाजी द अनसंग व्हारियर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. गेल्या वर्षभरात सुपरहिट चित्रपट देणार अजय देवगन एस.एस. राजामौलीच्या RRR या...
Fri, 07 Feb 2020 11:38 AM IST Ajay Devgn SS Rajamouli RRR Movie इतर...'तान्हाजी'मध्ये जन्मस्थळाचा उल्लेख नाही, गावकरी नाराज
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाईही केली आहे. लवकरच हा चित्रपट २००...
Fri, 24 Jan 2020 01:38 PM IST Tanhaji The Unsung Warrior Tanhaji Birthplace Ajay Devgn Kajol Saif Ali Khan इतर...तान्हाजी करमुक्त, राज्य सरकारचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियन सिनेमा राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात...
Wed, 22 Jan 2020 01:47 PM IST Tanhaji Bollywood Maharashtra Ajay Devgn इतर...'भुज'मध्ये राणा डगुबत्तीऐवजी मराठमोळ्या शरद केळकरची वर्णी
'भुज- द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये आता बाहुबली फेम राणा डगुबत्तीऐवजी मराठमोळा अभिनेता शरद केळकरची वर्णी लागली आहे. त्यामुळे अजय देवगनसोबत शरद दुसऱ्यांदा चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी...
Sat, 18 Jan 2020 01:39 PM IST Ajay Devgn Bhuj The Pride Of India Sharad Kelkar Rana Dagubatti इतर...बॉक्स ऑफिस कलेक्शन स्पष्ट; तान्हाजी खूप पुढे, छपाक खूप मागे
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून अभिनेता अजय देवगणच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण...
Tue, 14 Jan 2020 10:08 AM IST Ajay Devgn Deepika Padukone Bollywoodबॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची कमाल, ६० कोटींची कमाई; 'छपाक' खूप मागे
अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली असून, गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'छपाक'च्या तुलनेत तान्हाजीने खूप चांगले...
Mon, 13 Jan 2020 10:52 AM IST Ajay Devgn Deepika Padukone Bollywood Entertainment इतर...Tanhaji Box Office: अजय देवगनच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी
अजय देवगन, सैफ अलीखान आणि काजोलचा चित्रपट तान्हाजी द अनसंग वॉरियरने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर बॉक्स ऑफिस इंडियाच्या...
Sun, 12 Jan 2020 11:27 AM IST Tanhaji The Unsung Warrior Ajay Devgan Ajay Devgan Tanhaji The Unsung Warrior Tanhaji The Unsung Warrior Box Office Collection Saif Ali Khan Kajol Ajay Devgn इतर...'भुज- द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये परिणितीच्या जागी नोराहची वर्णी
अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये परिणितीच्या जागी नोराहची वर्णी लागली आहे. या चित्रपटात परिणिती एका गुप्तहेराच्या भूमिकेत होती, मात्र आता तिच्याऐवजी...
Mon, 06 Jan 2020 11:17 AM IST Ajay Devgn Indian Air Force Bhuj The Pride Of India Vijay Karnik Nora Fatehi Parineeti Chopra इतर...