पुढील बातमी
Air Travel च्या बातम्या
इंडिगोच्या विमानात दिसले झुरळ, प्रवाशांना भरपाई देण्याचे ग्राहक न्यायमंचाचे आदेश
इंडिगोच्या विमानातून प्रवास करीत असताना त्यामध्ये झुरळ दिसल्यावर केलेल्या तक्रारीची व्यवस्थित दखल विमानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. या प्रकरणी पुण्यातील दोन प्रवाशांनी ग्राहक न्याय मंचात केलेल्या...
Fri, 03 Jan 2020 11:30 AM IST Indigo Flights Air Travelतेलगळतीमुळे सिंगापूरला निघालेले विमान नागपूरला वळविण्यात आले
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिंगापूरला निघालेले इंडिगोचे विमान तेलगळतीमुळे नागपूरला वळविण्यात आले. या घटनेची माहिती कळल्यावर काही वेळ विमानातील प्रवासी खूप घाबरले होते. पण सुखरुपपणे हे विमान...
Thu, 02 Jan 2020 02:07 PM IST Indigo Flights Air Travelसलग दुसऱ्या दिवशी गोएअरची २० उड्डाणे रद्द, प्रवासी संतप्त
सलग दुसऱ्या दिवशी गोएअरची २० उड्डाणे ऐनवेळी रद्द करण्यात आली. मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर, नागपूर, कोचीन आणि पोर्ट ब्लेअरहून नियोजित असणारी ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोमवारीही गोएअरची...
Tue, 24 Dec 2019 02:26 PM IST GoAir Flights Air Travelगोएअरची १८ विमाने सोमवारी रद्द, विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले
विमाने आणि कर्मचारीच उपलब्ध नसल्याने गोएअरने सोमवारी तब्बल १८ विमाने ऐनवेळी रद्द केली. यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या विमानतळावर अडकून पडले होते. मुंबईतून उड्डाण करणारी सर्वाधिक विमाने रद्द करण्यात...
Mon, 23 Dec 2019 02:55 PM IST GoAir Flights Air Travelस्वस्तात विमान प्रवासासाठी इंडिगोची धमाकेदार ऑफर
२०१९ वर्षाची अखेर होण्यास काही दिवस बाकी असताना खासगी विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांसाठी एक धमाकेदार योजना आणली आहे. प्रवाशांना कमीत कमी पैशात विमान प्रवास करता यावा, यासाठी इंडिगोने 'द बिग फॅट...
Mon, 23 Dec 2019 02:14 PM IST Indigo Air Travel Flightsऐकावे ते नवलंच! विमानातील बाथरुम, किचन गायब होण्याच्या मार्गावर...
आतापर्यंत हवाई प्रवास हा आरामदायी म्हणून ओळखला जात होता. पण नजीकच्या कालावधीत विमान प्रवास अधिक खडतर आणि शारीरिक क्षमता ताणणारा ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आशियामध्ये या क्षेत्रातील वाढते...
Fri, 26 Jul 2019 05:44 PM IST Air Travel Air Travel In Asia Flight Changes In Flights Legspace No Bathrooms In Flights Flights Internal Changes इतर...