पुढील बातमी
Air Travel च्या बातम्या
कोरोनाच्या भीतीमुळे ४० टक्के लोक ६ महिने हवाई प्रवास टाळणार
एअर इंडिया, स्पाइस जेट, गो एअर, एअर एशिया, इंडिगोसह जगभरातील सर्व विमान कंपन्यांसाठी वाईट बातमी आहे. लोकांना कोरोना विषाणूची इतकी भीती निर्माण झाली आहे की, पुढील सहा महिन्यांपर्यंत ४० टक्के लोकांना...
Wed, 22 Apr 2020 04:23 PM IST Aita Air Travel Economic Downturn Aviation Industry Fear Of Corona Covid 19 इतर...देशांतर्गत विमान वाहतुकीवरील बंदीत आणखी वाढ
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने शुक्रवारी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी १४ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे....
Fri, 27 Mar 2020 04:36 PM IST Air Travel Dgca Flights Covid 19 Coronavirus इतर...कोरोना इम्पॅक्ट : दोन विमान कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या विचारात
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनामुळे लोक घरीच थांबण्याला प्राधान्य देत असल्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळेच हवाई वाहतूक क्षेत्रातील दोन कंपन्या...
Thu, 19 Mar 2020 01:03 PM IST Coronavirus Air Travel Indigo... या देशातील एअर इंडियाची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द
जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्यामुळे एअर इंडियाने इटली, फ्रान्स, दक्षिण कोरिया, कुवेत, माद्रिद आणि कोलंबो या देशांना जाणारी आणि...
Fri, 13 Mar 2020 03:42 PM IST Air India Air Travel Coronavirus Health इतर...खासगीकरणाच्या निर्णयानंतर एअर इंडियातील वैमानिकांची गळती, ६५ जणांचे राजीनामे
एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ६५ वैमानिकांनी राजीनामा देऊन इतर विमान कंपन्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे....
Mon, 02 Mar 2020 12:05 PM IST Air India Pilots Air Travelबँकॉकला निघालेल्या विमानात महिलेची प्रसूती, कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग
दोहाहून बँकॉकला निघालेल्या कतार एअरवेजच्या विमानाला मंगळवारी पहाटे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या विमानातून प्रवास करणाऱ्या थायलंडमधील एका महिला प्रवाशाची विमानातच प्रसूती झाली....
Tue, 04 Feb 2020 04:10 PM IST Air Travel Flights Kolkata Emergency Landing इतर...... म्हणून कुणाल कामरा यांनी इंडिगोच्या वैमानिकाला केला सलाम!
एकपात्री विनोदी कलाकार (स्टॅंडअप कॉमेडियन) कुणाल कामरा या आठवड्यात विशेष चर्चेत आले आहेत. इंडिगोच्या विमानात प्रसिद्ध टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याशी अयोग्य वर्तन...
Fri, 31 Jan 2020 02:34 PM IST Indigo Kunal Kamra Air Travelबोर्डिंग गेटपर्यंत जाणे ही प्रवाशांची जबाबदारी, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
विमानतळावर बोर्डिंग पास दिल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला बोर्डिंग गेटपर्यंत (जिथून विमानामध्ये प्रवेश दिला जातो) घेऊन जाणे ही संबंधित विमान कंपनीची जबाबदारी नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला...
Wed, 29 Jan 2020 10:56 AM IST Supreme Court Indigo Airlines Air Travel इतर...... आणि इंडिगोच्या त्या विमानाला इमर्जन्सी मोडवर मुंबईत परतावे लागले
मुंबईहून हैदराबादला निघालेल्या इंडिगोच्या एअरबस ३२० निओ विमानाचे गुरुवारी पहाटे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या एका इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान पुन्हा मुंबईला...
Thu, 23 Jan 2020 10:24 AM IST Indigo Air Travel Flightsइंडिगोच्या पुणे-जयपूर विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
पुण्याहून जयपूरला निघालेले इंडिगोच्या विमानाने गुरुवारी मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे विमान मुंबईत उतरविण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. वेळापत्रकाप्रमाणे हे विमान...
Thu, 16 Jan 2020 02:06 PM IST Indigo Mumbai Air Travel Flights इतर...