पुढील बातमी
Accident च्या बातम्या
बिहारमध्ये भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, चौघे जखमी
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग २८...
Sat, 07 Mar 2020 07:50 AM IST Bihar Accident National Highwayचालकास भोवळ आली, एसटी बस थेट नाल्यात
चालकाला अचानक भोवळ आल्याने एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती थेट नाल्यात उतरल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मोहदरी घाटात घडली. सुदैवाने यात प्रवासी सुखरुप असले तरी चालक मात्र जखमी झाला आहे. ही घटना रविवारी...
Mon, 02 Mar 2020 03:01 PM IST Nashik St Bus Collapsed In Drainage Accidentपुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ जणांना चिरडले
पुणे-मुंबई महामार्गावर एका भरधाव टेम्पोने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सहा जणांना चिरडले. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास अंडा पॉईंटजवळ घडली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण...
Mon, 02 Mar 2020 08:18 AM IST Old Mumbai-pune Highway Accident Policeलोअर परेलमध्ये डंपरने तिघांना चिरडले, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या लोअर परेल भागामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा लोअर परेल येथे भरधाव डंबरने तिघांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. लोअर...
Tue, 25 Feb 2020 12:00 PM IST Mumbai Accident Crime News Mumbai Police Lower Parel N M Joshi Marg Police इतर...परिक्षेसाठी जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू
परिक्षेसाठी जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे ही घटना घडली आहे. बारावीचे दोन विद्यार्थी परिक्षेसाठी दुचाकीवरुन जात होते....
Thu, 20 Feb 2020 05:33 PM IST Solapur 12th Student Death Accident Crime News Solapur Police इतर...एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, शेतकऱ्याला १० ते १५ गाड्यांनी उडविले
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात एका ४७ वर्षांच्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. एका अज्ञात गाडीने या शेतकऱ्याला रस्त्यावर उडविल्यानंतर १० ते १५ गाड्या एका...
Thu, 20 Feb 2020 12:37 PM IST Mumbai Pune Express Way Pune Accidentचंद्रपूर : भीषण अपघातात ६ ठार, ६ गंभीर जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले आहेत तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक वाहिन्यांच्या माहितीनुसार मृत व्यक्ती चंद्रपुरातील असून...
Thu, 20 Feb 2020 07:24 AM IST Chandrapur Mul Accident Collision इतर...यवतमाळमध्ये भीषण अपघात; ७ ठार, १५ जखमी
आग्रा एक्स्प्रेस वेवर ट्रक-व्हॅनमध्ये भीषण अपघात, ७ जण जिवंत जळाले
ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबल्यामुळे भीषण अपघात
चारचाकी गाडी चालवण्यास शिकताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कार चालवायला शिकत असलेल्या एका...
Fri, 07 Feb 2020 03:23 PM IST Accident Shahjahanpur Accident Uttar Pradesh Accident