पुढील बातमी
Abdul Sattar च्या बातम्या
नाराज नाही पण बदनाम करणाऱ्यांची माहिती CM ठाकरेंना दिलीः अब्दुल सत्तार
मी नाराज नाही, मी शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे पक्षाचे काम करत राहणार. पण माझी आणि शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांची आणि माझ्या राजीनाम्याची पुडी सोडणाऱ्यांची नावे मी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव...
Sun, 05 Jan 2020 01:46 PM IST Abdul Sattar Shiv Sena Cm Uddhav Thackeray Chandrakant Khaire Aurangabad Zp Election इतर...माझ्यावर कंट्रोल 'मातोश्री'चा, तिथंच मी बोलणारः अब्दुल सत्तार
मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. ज्याने राजीनाम्याची पुडी सोडलीय, त्यालाच जाऊन विचारा. माझ्यावर सर्व 'कंट्रोल' मातोश्रीचा आहे. मी तिथे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा...
Sat, 04 Jan 2020 07:05 PM IST Shiv Sena Abdul Sattar Resignation Chandrakant Khaire Cm Uddhav Thackeray इतर...अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरीही चढू देऊ नकाः चंद्रकांत खैरे
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचे बंड शमले असे वाटत असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यांना मातोश्रीची...
Sat, 04 Jan 2020 05:01 PM IST Shiv Sena Chandrakant Khaire Abdul Sattar Aurangabad Zp Election BJP इतर...अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही, उद्या ठाकरेंना भेटणार - अर्जुन खोतकर
अब्दुल सत्तारांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. केवळ ते काही गोष्टींवरून नाराज होते. पण त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे औरंगाबादमधील नेते अर्जुन खोतकर यांनी...
Sat, 04 Jan 2020 02:26 PM IST Abdul Sattar Shivsena Maharashtra Politicsबोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पळाला, बापटांची खोचक प्रतिक्रिया
महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर होण्याआधीच शिवसेनेचे नेते आणि नव्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त शनिवारी सकाळी वेगाने...
Sat, 04 Jan 2020 12:45 PM IST Abdul Sattar Maharashtra Politics Maha Vikas Aghadi Shivsena BJP इतर...अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा
गेल्या सोमवारीच महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेट...
Sat, 04 Jan 2020 11:46 AM IST Abdul Sattar Maharashtra Politics Shivsena'उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार'
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तिसरा आठवडा उलटल्यानंतरही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेने शुक्रवारी आपल्या आमदारांना ओळखपत्रासह मुंबईला येण्यास सांगितले आहे. ५ दिवस मुंबईत रहावे...
Wed, 20 Nov 2019 04:06 PM IST Uddhav Thackeray Maharashtra CM Shiv Sena Abdul Sattar इतर...अब्दुल्ल सत्तारांच्या हाती भगवा, सिल्लोडमधून उमेदवारीही जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचा त्याग केलेले मराठवाड्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव...
Mon, 02 Sep 2019 01:19 PM IST Sillod Abdul Sattar Enters Into Shiv Sena In The Presence Of Uddhav Thackeray इतर...काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कातः अब्दुल सत्तार
बंडखोरीचा पवित्रा घेतलेले काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यातील काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर आणि त्यांच्या...
Tue, 04 Jun 2019 04:25 PM IST Abdul Sattar Congress Mla Abdul Sattar Sillod BJP Radhakrishna Vikhe Patil इतर...विखेंचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित, खाते कोणते यावरून वाटाघाटी सुरू
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. खुद्द विखे पाटील यांनीच ही माहिती माध्यमांना दिली. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा...
Wed, 29 May 2019 08:53 AM IST Radhakrishna Vikhe Patil BJP Congress Maharashtra Cabinet Birth For Radhakrishna Vikhe Patil Devendra Fadnavis Abdul Sattar इतर...
- 1
- of
- 1