पुढील बातमी
Aarey Colony च्या बातम्या
आरे प्रकरणः मेट्रोसाठी वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई मेट्रो योजनेसाठी वृक्षतोडीस दोन आठवड्यांची स्थगिती दिली. यादरम्यान वृक्षतोडी करता येणार नाही. सरन्यायाधीश एस ए बोबडे, न्या. बी आर गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या...
Tue, 03 Dec 2019 08:14 AM IST Aarey Case Supreme Court Mumbai Metro Aarey Colony Trees Aarey Forest इतर...आदित्य, आता करून दाखवा; #AadityaTeraVaada ट्रेंडमध्ये
वरळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारी ट्विटरवर भारतात ट्रेंडिंगमध्ये आहेत. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला...
Fri, 25 Oct 2019 03:09 PM IST Aaditya Thackeray Shivsena Metro 3 Aarey Colony Aarey Colony Tree Cutting Issue Maharashtra Assembly Election 2019 इतर...मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट
आरे कॉलनीतील वृक्षतोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई मेट्रो तीनच्या कारशेड उभारणीच्या कामाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आरे कॉलनीमध्ये मेट्रोसाठी कारशेड तयार...
Mon, 21 Oct 2019 04:21 PM IST Mumbai Metro Rail Corporation Limited Mmrcl Aarey Colony Supreme Court Mumbai Development Mumbai Infrastructure इतर...आरे कॉलनीतील २१४१ वृक्ष तोडली, मुंबई मेट्रोने दिली माहिती
आरे कॉलनीतील २१४१ वृक्ष तोडल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करणार असून आता आणखी वृक्ष तोडले जाणार नाही, असे टि्वट मुंबई मेट्रोकडून करण्यात आले...
Mon, 07 Oct 2019 09:24 PM IST Mumbai Metro Aarey Milk Colony Aarey Aarey Colony Supreme Court 2141 Trees Cut In Aarey Colony इतर...आरेच्या निर्णयाचे स्वागत, विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र
आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सोमवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींसह राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. आरे कॉलनीतील वृक्षतोड ताबडतोब रोखण्यात यावी यासाठी...
Mon, 07 Oct 2019 12:33 PM IST Mumbai Aarey Colony Metro 3 Save Aarey Maharashtra Government Supreme Court Supreme Court Decision On Aarey Opponents Criticize The Government Ncp Dhananjay Munde Supriya Sule इतर...आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती
आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे तूर्त या ठिकाणी वृक्षतोड करता येणार नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने शेकडो...
Mon, 07 Oct 2019 10:53 AM IST Aarey Colony Stay On Tree Cutting At Aarey Colony Mumbai Metro Mumbai Metro 3 Mumbai Metro Car Shed Tree Cutting At Aarey Colony इतर...कापलेली झाडे पुन्हा लावणार का ?, अभिनेत्री सईचा हल्लाबोल
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. आरेतील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी, नागरिक, राजकारणी, सेलिब्रिटींचा तीव्र विरोध होत आहे. मराठी...
Sat, 05 Oct 2019 02:20 PM IST Sai Tamhanker Aarey Colony Aarey Forestआरे कॉलनीमध्ये जमावबंदीचे आदेश, २९ जण अटकेत, मोठा पोलिस बंदोबस्त
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. पण याचे गंभीर पडसाद या संपूर्ण परिसरात उमटले. अनेक पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी या कामाला तीव्र विरोध...
Sat, 05 Oct 2019 12:31 PM IST Aarey Colony Environment Mumbai Metro 3 Metro Car Shed Activist At Aarey Colony Mumbai High Court Mumbai Police इतर...आरे कॉलनीत मध्यरात्री राडा, झाडे तोडण्यावरून आंदोलक संतप्त
मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी हिरवा कंदील दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री या परिसरात पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी आंदोलन करीत प्रशासनाने...
Sat, 05 Oct 2019 07:29 AM IST Aarey Colony Environment Mumbai Metro 3 Metro Car Shed Activist At Aarey Colony Mumbai High Court Mumbai Police इतर...मेट्रो-३ साठी आरेतील २१८५ झाडे तोडणार; वृक्षतोडीला हिरवा कंदील
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मुंबई मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत कार डेपो उभारणीसाठी आरे कॉलनीतील जवळपास २ हजार १८५ झाडे तोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने अखेर...
Fri, 30 Aug 2019 01:06 PM IST Aarey Milk Colony Aarey 2185 Trees Metro 3 Aarey Colony Goregaon Bmc Ncp BJP Shiv Sena Aadtiya Thackeray Colaba-Seepz Save Aarey Campaign इतर...