पुढील बातमी
Aadhaar Card च्या बातम्या
... तर तुमचे पॅनकार्ड बाद ठरणार
तुमचे पॅनकार्ड ३१ मार्च २०२० पूर्वी तुमच्या आधार कार्डशी जोडले नाही तर ते बाद ठरेल, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची मुदत आत्तापर्यंत अनेकवेळा वाढविण्यात आली...
Sat, 15 Feb 2020 08:06 AM IST Income Tax PAN Card Aadhaar Cardआता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची तयारी सुरू, सरकार कायदा करणार
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या विषयावरून देशभरात सुरू असलेला गदारोळ अजून संपलेला नसतानाच आता केंद्र सरकार प्रत्येकाचे आधार कार्ड त्याच्या मतदार ओळखपत्राशी...
Sat, 25 Jan 2020 01:01 PM IST Aadhaar Card Voter ID Card Budget Session 2020आधार कार्डवर नवा पत्ता ऑनलाईन कसा अपडेट करायचा माहितीये?
आपल्या राहण्याचा पत्ता बदलला तर आता नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची किंवा कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने कोणताही आधार कार्डधारक आपला पत्ता...
Sat, 04 Jan 2020 10:42 AM IST Aadhaar Cardपॅन-आधारशी लिंक करण्यासाठी आणखी मुदत वाढ
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ हा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती. ज्या पॅन कार्डधारकांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांना दिलासा देणारे वृत्त आहे....
Mon, 30 Dec 2019 09:37 PM IST PAN Card Aadhaar Card PAN ADHAR Linking Deadline... या व्यवहारांसाठी पॅनकार्ड आता आवश्यक
प्राप्तिकर विभागाकडून देण्यात येणारे पॅनकार्ड हे कोणत्याही व्यक्तीच्या, भागीदारी संस्थेच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही एकदा पॅनकार्ड काढल्यावर ते आयुष्यभरासाठी...
Sat, 02 Nov 2019 02:45 PM IST PAN Card Permanent Account Number List Of Transactions Where Pan Card Compulsory Income Tax Aadhaar Card इतर...आधार कार्डवरील ही माहिती अपडेट करण्यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही
जर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचा फोटो बदलायचा असेल आणि नवा फोटो हवा असेल, तर यापुढे कोणत्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही. यासोबतच आधार कार्डवरील बायोमेट्रिक माहिती, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल...
Mon, 16 Sep 2019 02:59 PM IST Aadhaar Card UIDAI What Documents Are Required For Aadhar Information Update
- 1
- of
- 1