Who is Sapna Gill : रवी किशन, निरहुआची हिरॉईन… ते पृथ्वी शॉसोबत हाणामारी, सपना गिल आहे तरी कोण?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Who is Sapna Gill : रवी किशन, निरहुआची हिरॉईन… ते पृथ्वी शॉसोबत हाणामारी, सपना गिल आहे तरी कोण?

Who is Sapna Gill : रवी किशन, निरहुआची हिरॉईन… ते पृथ्वी शॉसोबत हाणामारी, सपना गिल आहे तरी कोण?

Who is Sapna Gill : रवी किशन, निरहुआची हिरॉईन… ते पृथ्वी शॉसोबत हाणामारी, सपना गिल आहे तरी कोण?

Published Feb 17, 2023 10:52 AM IST
  • twitter
  • twitter
  • who is Sapna Gill : मुंबईच्या सांताक्रूझमध्ये भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत हाणामारी करणाऱ्या सना उर्फ ​​सपना गिलला (Prithvi Shaw Sapna Gill) अटक करण्यात आली आहे. सपना आणि पृथ्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दोघे रस्त्यावर एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. सपना ही अभिनेत्री आहे.
मुंबईच्या रस्त्यावर पृथ्वी शॉसोबत  धिंगाणा घालणारी सपना गिल आता अडचणीत आली आहे. सपना गिलला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिचे मेडिकल करण्यात आले असून तिला आज १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले जाऊ शकते.
twitterfacebook
share
(1 / 9)

सपना गिल उर्फ ​​सना तिच्या काही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी सांताक्रूझ येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्याचवेळी टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉदेखील त्याच्या मित्रांसोबत डिनरसाठी आला होता. 
twitterfacebook
share
(2 / 9)

या दरम्यान, सपना पृथ्वीकडे तिच्या एका साथीदारासोबत सेल्फीची मागणी करते. सपनाच्या या मित्राचे नाव शोभित ठाकूर असल्याचे सांगितले जात आहे. पृथ्वीने त्याला सेल्फी दिली, पण त्यानंतरदेखील ते सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत राहिले.
twitterfacebook
share
(3 / 9)

यावर पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मॅनेजरला फोन करून असे करणे थांबवण्यास सांगितले. त्यावेळी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी आणि मॅनेजरने प्रकरण शांत केले आणि सपना आणि तिच्या मित्रांना तेथून हाकलून दिले. 
twitterfacebook
share
(4 / 9)

मात्र पृथ्वी शॉ त्याच्या मित्रांसह रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यावर प्रकरण आणखी वाढले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली.
twitterfacebook
share
(5 / 9)

दरम्यान, सपना मूळची चंदीगडची असून ती व्यवसायाने अभिनेत्री आणि सोशल मीडिया इंफ्लूएंसर आहे. सपनाचे इंस्टाग्रामवर २ लाख २९ हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय सपना एंटरटेनिंग कंटेंट व्हिडिओंसोबत ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओही शेअर करते.
twitterfacebook
share
(6 / 9)

एवढेच नाही तर सपनाने भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. भोजपुरीमध्ये सपनाने रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांसारख्या सुपरस्टारसोबत काम केले आहे. 
twitterfacebook
share
(7 / 9)

(8 / 9)

Prithvi Shaw Sapna Gill
twitterfacebook
share
(9 / 9)

Prithvi Shaw Sapna Gill

(photos - sapna gill instagram)
इतर गॅलरीज