पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्कर 2020 मध्ये 'जोकर'चा दबदबा, जाणून घ्या नामांकनाची संपूर्ण यादी

ऑस्करच्या शर्यतीत जोकरचा बोलबाला

चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. ९२ व्या ऑस्कर पुरस्कारात 'जोकर' आणि 'वन्स अ टाइम इन हॉलीवूड' या चित्रपटांनी वेगवेगळ्या वर्गवारीत स्थान मिळवले आहे. दिग्दर्शक, संगीत, सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री यासह अन्य वर्गवारीतील नामांकने जारी करण्यात आली आहेत.

यंदाच्या वर्षी ९२ वा ऑस्कर सोहळा रविवारी ९ फेब्रुवारी रोजी डॉब्ली थिएटरमध्ये रंगणार असून यावेळीच फायनल विजेता घोषीत करण्यात येणार आहे. कोणता चित्रपट बाजी मारणार आणि कोणत्या अभिनेता अभिनेत्री आणि दिग्दर्शकाला ऑस्करचा मान मिळवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. नजर टाकूयात या ऑस्करच्या फायनल शर्यतीतील नावांच्या यादीवर.... 

सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन
१. फॉर्ड वर्सेस फरारी (Ford v Ferrari)
२. द आईरिश मॅन (The Irishman)
३. जोजो रॅबिट (Jojo Rabbit)
४. जोकर (Joker)
५. लिटिल वुमेन (Little Women)
६. मॅरिज स्टोरी (Marriage Story)
७. 1917
८. वन्स अपोन अ टाइम.. इन हॉलीवुड (Once Upon a Time in Hollywood)
९. पॅरासाइट (Parasite)

सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन 

१. एंटोनियो बॅन्डरस (Antonio Banderas)
२. लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio)
३. एडम ड्राइवर (Adam Driver)
४. जोक्विन फीनिक्स (Joaquin Phoenix) 
५. जोनाथन प्राइस (Jonathan Pryce)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन  
 १. सिन्थिया एरिवो (Cynthia Erivo)
२. स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson)
३. साइओर्स रोनेन (Saoirse Ronan)
४. चार्लीज थेरॉन (Charlize Theron)
५. रेने जेल्वेगर (Renée Zellweger)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन  
१. टॉम हैंक्स (Tom Hanks)
२. एंथनी हॉपकिंस (Anthony Hopkins)
३. अल पचीनो (Al Pacino)
४. जो पेस्सी (Joe Pesci)
५.  ब्रॅड पिट (Brad Pitt)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन 
१. कैथी बेट्स (Kathy Bates)
२. लौरा डर्न (Laura Dern)
3. स्कारलेट जोहानसन (Scarlett Johannson)
४. फ्लोरेंस प्यू (Florence Pugh)
५. मार्गोट रोबी (Margot Robbie)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नामांकन
१. मार्टिन स्कोर्सेसे (Martin Scorsese); चित्रपट- द आयरिशमॅन (The Irishman)
२. टॉड फिलिप्स (Todd Phillips); फिल्म- जोकर (Joker)
३. सॅम मेंडेस (Sam Mendes); चित्रपट- 1917
४. क्वेंटिन टारनटिनो (Quentin Tarantino); चित्रपट- वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवुड (Once Upon a Time in Hollywood)
५. बोंग जून-हो (Bong Joon Ho); फिल्म- पॅरासाइट (Parasite)

सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट्स : 
१. अवेंजर्स एंडगेम्स (Avengers Endgame)
२. द आयरिशमॅन (The Irishman)
३. 1917
४. द लायन किंग (The Lion King)
५. स्टार वॉर्स: द राइज़ ऑफ़ स्काईवॉकर (Star Wars: The Rise of Skywalker)

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म नामांकन 
१. डेरा (Dcera)
२. हेयर लव (Hair Love)
३. किटबुल (Kitbull)
४. मेमोरेबल (Memorable)
५. सिस्टर (Sister)

एनिमेटेड फीचर फिल्म नामांकन 
१. हाउ टू ट्रेन योर ड्रैगन: द हिडन वर्ल्ड (How to Train Your Dragon: The Hidden World)
२. आई लॉस्ट माई बॉडी (I Lost My Body)
३. क्लॉस (Klaus)
४. मिसिंग लिंक (Missing Link)
५. टॉय स्टोरी 4 (Toy Story 4)
रूपांतरित पटकथा (Adapted Screenplay) नामांकन 
१. द आयरिशमॅन (The Irishman)
२. जोजो रॅबिट (Jojo Rabbit)
३. जोकर (Joker)
४. जस्ट मर्सी (Just Mercy)
५. लिटिल वुमेन (Little Women)
६. द टू पोप्स (The Two Popes)