पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Wimbledon 2019 : नोव्हाक जोकोव्हिचची अंतिम फेरीत धडक

नोव्हाक जोकोव्हिच

यंदाच्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने २३ व्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. जोकोव्हिचने ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले. 

विम्बल्डन: तब्बल ११ वर्षांनंतर फेडरर-नदाल एकमेकांविरुद्ध भिडणार

पहिला सेट गमावल्यानंतर रॉबेर्टोने दमदार पुनरागमन करत सामन्यातील रंगत वाढवली. पण सरशेवटी जोकोव्हिचचा अनुभव भारी ठरला. शनिवारी फेडरर आणि नदाल यांच्यातील सामन्यातील विजेता रविवारी जोकोव्हिचविरुद्ध विम्बल्डन पुरष एकेरीतील फायनलचा सामना खेळेल. 

विम्बल्डन फायनल: झुंजारु सिमोनसमोर धडधाकट सेरेनाचे आव्हान