पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायनाने अर्ध्यावर सामना सोडला, सिंधूचाही खेळ खल्लास!

सायना आणि सिंधू

भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सायना नेहवालला दुखापतीमुळे चालू सामन्यात माघारी घेण्याची वेळ आली. कोरिया ओपनच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यातून सायानाने ज्यावेळी माघार घेतली तेव्हा या सामन्यातील तिची दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्धी किम गा ईयून १९-२१, २१-१८, ८-१ अशी आघाडीवर होती.  

T-20 जे कुण्या भारतीय क्रिकेटरला जमलं नव्हतं ते पोरीनं करुन दाखवलं

पहिल्या सेटमध्ये संयमी सेट करत सायनाने २१-१९ असा विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये किमने जोरदार कमबॅक केले. आपला दबदबा तिने तिसऱ्या सेटमध्ये कायम ठेवला. दरम्यान सायनाला दुखापत झाली. त्यामुळे तिला सामन्यातून माघारी घ्यावी लागली. 

रोहितसाठी नेतृत्व करत कर्तृत्व दाखवण्याची 'कसोटी'

दुसरीकडे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या पीव्ही सिंधूचे देखील कोरिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पहिल्याच सामन्यात तिला अमेरिकेच्या बीवन झांगने २१-७,२२-२४,१५-२१ अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे कोरिया ओपनमध्ये महिला एकेरीतील पदकाची आस आता संपुष्टात आली आहे.