पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियम गर्ग १ कोटी ९० लाख, जाणून घ्या कोणाला कुणी अन् किती पैसे मोजले

प्रियम गर्ग आणि रॉबिन उथप्पा

आगामी आयपीएलसाठी कोलकाता येथे गुरुवारी खेळाडूंचा लिलाव प्रक्रिया पार पडली. देश-विदेशातील खेळाडूंचा यात समावेश होता. लिलावात भारतीय खेळाडूंच्या तुलनेत परदेशी खेळाडूंना अधिक भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. तर काही नवोदित चेहऱ्यांनाही बऱ्यापैकी भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. १९ वर्षाखालील भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रियम गर्गसाठी सनरायझर्स हैदराबाद १ कोटी ९० लाख रुपये मोजले,  नजर टाकूयात लिलावातील खेळाडूंना कोणत्या संघाने किती रुपये खर्च करुन आपल्या ताफ्यात घेतले त्यावर....   

इसरु उडाना ५० लाख (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
इंग्लंडचा अष्टपैलू टॉम कुरन १ कोटी (राजस्थान रॉयल्स)
यष्टिरक्षक आणि फलंदाज निखील नाईक २० लाख (कोलकाता नाइट रायडर्स)
शाहबाद अहमद- २० लाख (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
ललित यादव -२० लाख (दिल्ली कॅपिटल्स)
अॅन्ड्रयू टाय- १ कोटी (राजस्थान रॉयल्स)
डेल स्टेन -२ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
मार्कस स्टोनिस - ४ कोटी ८० लाख (दिल्ली कॅपिटल्स)
फिरकीपटू साई किशोर - २० लाख (चेन्नई सुपर किंग्ज)
तुषार देशपांडे- २० लाख (दिल्ली कॅपिटल्स)

प्रभसिमरन सिंह- ५५ लाख (दिल्ली कॅपिटल्स)
पवन देशपांडे- २० लाख (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
मोहित शर्मा - ५० लाख (दिल्ली कॅपिटल्स)
संजय यादव- २० लाख (सनरायझर्स हैदराबाद)
प्रिन्स बलवंत राय सिंग-२० लाख (मुंबई इंडियन्स)
दिग्विजय देशमुख -२० लाख (मुंबई इंडियन्स)
अष्टपैलू अनिरुद्ध जोशी -२० लाख (राजस्थान रॉयल्स)
अब्दुल समाद-२० लाख (सनरायझर्स हैदराबाद)
तेजिंदर धिल्लोन-२० लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
प्रवीण तांबे-२० लाख (कोलकाता नाइट रायडर्स)

ऑशने थॉमस- ५० लाख (राजस्थान रॉयल्स)
ऑस्ट्रेलियन जलगती गोलंदाज केन रिचर्डसन- ४ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस जार्डन- ३ कोटी (किंग्ज इलेव्हन पंजाब)
मोहसीन खान-२० लाख (मुंबई इंडियन्स) 
जोशूआ फिलिप-२० लाख (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
जोश हेझलवूड- २ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
जीमी निशम - ५० लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
मिचेल मार्श- २ कोटी (सनरायझर्स हैदराबाद)
सौरभ तिवारी-५० लाख (मुंबई इंडियन्स)
डेव्हिड मिलर- ७५ लाख (राजस्थान रॉयल्स)

शाय हेटमायर - ७ कोटी ७५ लाख (दिल्ली कॅपिटल्स)
१९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्ग १ कोटी ९० लाख (सनरायझर्स हैदराबाद)
विराट सिंग- १ कोटी ९० लाख (सनरायझर्स हैदराबाद)
यशस्वी जयस्वाल- २ कोटी ४० लाख (राजस्थान रॉयल्स)
एम सिद्धार्ध-२० लाख (कोलकाता नाइट रायडर्स)
इशान पोरेल-२० लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
कार्तिक त्यागी- १ कोटी ३० लाख (राजस्थान रॉयल्स)
 वरुण चक्रवती - ४ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
दिपक हुड्डा- ५० लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
राहुल त्रिपाठी-६० लाख (कोलकाता नाइट रायडर्स)

रॉबिन उथप्पा - ३ कोटी (राजस्थान रॉयल्स)
नॅथन कुल्टर नाइल- ८ कोटी (मुंबई इंडियन्स)
पियुष चावला -६ कोटी ७५ लाख (चेन्नई सुपर किंग्ज)
शेल्डन कॉट्रिएल- ८ कोटी ५० लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
 जयदेव उनाडकट- ३ कोटी (राजस्थान रॉयल्स)
अ‍ॅलेक्स कॅरी - २ कोटी ४० लाख (दिल्ली कॅपिटल्स)
जेसन रॉय-१ कोटी ५० लाख (दिल्ली कॅपिटल्स)
अ‍ॅरॉन फिंच- ४ कोटी ४० लाख (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
ख्रिस मॉरिस-१० कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
सॅम कुरन- ५ कोटी ५० लाख (चेन्नई सुपर किंग्ज)

ग्लेन मॅक्सवेल-१० कोटी ७५ लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
पॅट कमिन्स-१५ कोटी ५० लाख (कोलकाता नाइट रायडर्स)
ख्रिस वोक्स- १ कोटी ५० लाख (दिल्ली कॅपिटल्स)
इयॉन मॉर्गन- ५ कोटी २५ लाख (कोलकाता नाइट रायडर्स)
ख्रिस लीन- २ कोटी (मुंबई इंडियन्स)