पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN: बांगलादेशचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

भारत वि बांगलादेश

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे.  इंदुरच्या होळकर मैदानावर हा सामना सुरु आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कसोटी सामन्यामध्ये भारत बांगलादेशकडून कधीही हारलेला नाही. त्यामुळे या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.