पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC T20 WC: नव्या पद्धतीने रंगणार सामने, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे

ऑस्ट्रेलियामध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने नुकतेच जाहीर केले. १८ आक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत १६ देश प्रतिनिधीत्व करणार आहेत. आयसीसीच्या क्रमवारीतील अव्वल दहा संघासह पपुआ न्यू गिनुआ, आयर्लंड, ओमन, नॅदरलँड नाबिबिया आणि स्कॉटलंड या संघांचा यात समावेश आहे.

IND vs BAN: भारताचा विक्रम दूषित, बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात नवख्या संघासोबत श्रीलंका आणि बांगलादेश यांची 'अ' आणि 'ब' अशी दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. तर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांची सुपर १२ च्या पहिल्या गटात आणि भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांची सुपर १२ च्या दुसऱ्या गटात समावेश आहे.

 'अ' गटातील संघ : श्रीलंका, पपुआ न्यू गिनुआ, आयर्लंड, ओमन,
 'ब' गटातील संघ : बांगलादेश, नॅदरलँड
, नाबिबिया आणि स्कॉटलंड

या दोन गटातून अव्वल दोन संघ 'सुपर १२' साठी पात्र ठरतील. 'अ' गटातील पात्र ठरलेले दोन संघ 'सुपर १२' च्या पहिल्या गटात तर 'ब' गटातील पात्र दोन संघ 'सुपर १२' च्या दुसऱ्या गटात स्थान मिळेल.

'सुपर १२' च्या पहिल्या गटातील संघ : पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज
'सुपर १२ च्या दुसऱ्या गटातील संघ' : भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान

विश्वचषकातील सलामीचा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात कर्दीनिया पार्क स्टेडियमवर रंगणार असून अंतिम सामना मेलबर्न क्रिकेटच्या मैदानात १५ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. 

पहिल्या फेरीतील सामने 
१८ आक्टोबर २०२०
श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग 
१८ आक्टोबर २०२० पपुआ न्यू गिनुआ विरुद्ध ओमन, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग 
१९ आक्टोबर २०२० बांगलादेश विरुद्ध पात्रता फेरीतील ब3, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया 
१९ आक्टोबर २०२० नॅदरलँड विरुद्ध स्कॉटलँड, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया 
२० आक्टोबर २०२० आयर्लंड विरुद्ध ओमन, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग  
२० आक्टोबर २०२० श्रीलंका विरुद्ध पपुआ न्यू गिनुआ, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग 
२१ आक्टोबर २०२० नामिबिया विरुद्ध  स्कॉटलँड, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया 
२१ आक्टोबर २०२० बांगलादेश विरुद्ध नॅदरलँड, बेलेराइव्ह ओव्हल, तस्मानिया 
२२ आक्टोबर २०२० पपुआ न्यू गिनुआ विरुद्ध आयर्लंड, कर्दनिया पार्क, दक्षिण जिलोंग 
२२ आक्टोबर २०२० श्रीलंका विरुद्ध ओमन 
२३ आक्टोबर २०२० नॅदरलँड विरुद्ध नामिबिया
२३ आक्टोबर २०२० बांगलादेश विरुद्ध स्कॉटलँड 

सुपर १२ मधील सामने 
२४ आक्टोबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिडनी 
२४ आक्टोबर २०२० भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ
२५ आक्टोबर २०२० अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, होबार्ट 
२५ आक्टोबर २०२०  न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, मेलबर्न
२६ आक्टोबर २०२० अफगाणिस्तान विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, पर्थ
२६ आक्टोबर २०२० इंग्लंड विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, पर्थ
२७ आक्टोबर २०२० न्यूझीलंड विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, होबार्ट 
२८ आक्टोबर २०२० अफगाणिस्तान विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, पर्थ
२८ आक्टोबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी
२९ आक्टोबर २०२० पाकिस्तान विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ, सिडनी
२९ आक्टोबर २०२० भारत विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, मेलबर्न
३० आक्टोबर २०२० इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी
३० आक्टोबर २०२० वेस्ट इंडिज विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ , पर्थ
३१ आक्टोबर २०२० पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन
३१ आक्टोबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ, ब्रिस्बेन
१ नोव्हेंबर २०२० दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, ऍडलेड
१ नोव्हेंबर २०२० भारत विरुद्ध इंग्लंड, ऍडलेड
२ नोव्हेंबर २०२० अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, सिडनी
२ नोव्हेंबर २०२० न्यूझीलंड विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ
३ नोव्हेंबर २०२०  पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, ऍडलेड
३ नोव्हेंबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, ऍडलेड 
४ नोव्हेंबर २०२० इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, ब्रिस्बेन
५ नोव्हेंबर २०२० दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, ऍडलेड 
५ नोव्हेंबर २०२० भारत विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, ऍडलेड 
६ नोव्हेंबर २०२० पाकिस्तान विरुद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, मेलबर्न
६ नोव्हेंबर २०२० ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, मेलबर्न
७ नोव्हेंबर २०२० इंग्लंड विरुद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ, ऍडलेड 
७ नोव्हेंबर २०२० वेस्ट इंडिज विरुद्ध अ गटातील पहिल्या स्थानावरील संघ, मेलबर्न
८ नोव्हेंबर २०२० दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील पहिल्या स्थानावरील संघ, सिडनी
८ नोव्हेंबर २०२०  भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सिडनी
११ नोव्हेंबर २०२० पहिला उपांत्य सामना, सिडनी
१२ नोव्हेंबर २०२० दुसरा उपांत्य सामना, ऍडलेड 
१५ नोव्हेंबर २०२० अंतिम सामना, मेलबर्न