मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sara Tendulkar: सचिनची लेक साराचं ग्लॅमरस फोटोशुट

Sara Tendulkar: सचिनची लेक साराचं ग्लॅमरस फोटोशुट

22 June 2022, 20:55 IST Rohit Bibhishan Jetnavare
22 June 2022, 20:55 IST

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा ही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. साराचे फोटो आणि तिच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होत असतात. सारा तेंडुलकरने आता नुकतेच एक फोटोशूट केले आहे, त्या शुटदरम्यानचा एक व्हिडीओ साराने इन्स्टा स्टोरीच्या रुपात इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सारा तेंडुलकरने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

(1 / 6)

सारा तेंडुलकरने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(sara tendulkar, instagram)

सारा नुकतीच गोव्याला फिरायला गेली होती, त्यामुळे तिथेच हे खास फोटोशूट झाल्याचा अंदाज आहे. सारा नेहमीच फोटोशूट करत असते, काही काळापूर्वी तिने एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरातही शूट केली होती.

(2 / 6)

सारा नुकतीच गोव्याला फिरायला गेली होती, त्यामुळे तिथेच हे खास फोटोशूट झाल्याचा अंदाज आहे. सारा नेहमीच फोटोशूट करत असते, काही काळापूर्वी तिने एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरातही शूट केली होती.(sara tendulkar, instagram)

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर या फोटो शुटचा व्हिडीओ इन्स्टा स्टोरीच्या रुपात शेअर केला आहे. ज्यामध्ये अली जफरचे दिल झूम हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे. हे गाणे सोशल मीडियावर सध्या ट्रेंड मध्ये आहे...

(3 / 6)

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर या फोटो शुटचा व्हिडीओ इन्स्टा स्टोरीच्या रुपात शेअर केला आहे. ज्यामध्ये अली जफरचे दिल झूम हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे. हे गाणे सोशल मीडियावर सध्या ट्रेंड मध्ये आहे...(sara tendulkar, instagram)

दरम्यान, २४ वर्षीय सारा तेंडुलकर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशा बातम्याही येत असतात. 

(4 / 6)

दरम्यान, २४ वर्षीय सारा तेंडुलकर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशा बातम्याही येत असतात. (sara tendulkar, instagram)

साराने सतत फोटो तसेच जाहिराती शूट करत असते. यावरूनही ती बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करु शकते, असे संकेत मिळत आहेत.

(5 / 6)

साराने सतत फोटो तसेच जाहिराती शूट करत असते. यावरूनही ती बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करु शकते, असे संकेत मिळत आहेत.(sara tendulkar, instagram)

आयपीएलमध्येही सारा मुंबई इंडियन्सच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात दिसायची. तिचा भाऊ अर्जुन मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

(6 / 6)

आयपीएलमध्येही सारा मुंबई इंडियन्सच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात दिसायची. तिचा भाऊ अर्जुन मुंबई इंडियन्सचा भाग आहे.(sara tendulkar, instagram)

इतर गॅलरीज