IPL: चेन्नई हरली, पण रायडूनं जिंकलं! पाहा काय घडलं?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL: चेन्नई हरली, पण रायडूनं जिंकलं! पाहा काय घडलं?

IPL: चेन्नई हरली, पण रायडूनं जिंकलं! पाहा काय घडलं?

IPL: चेन्नई हरली, पण रायडूनं जिंकलं! पाहा काय घडलं?

Aug 26, 2022 03:37 PM IST
  • twitter
  • twitter
  • आयपीएलमध्ये काल झालेला सामना पंजाब किंग्जनं ११ धावांनी जिंकला. पण पराभवानंतरही चर्चा होती ती ३९ चेंडूत ७८ धावा फटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या अम्बाती रायुडूची. सामना कसा रंगला पाहूया क्षणचित्रे:
सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईचा दिग्गज फलंदाज एम एस धोनीला बाद केल्यानंतर मयांक अगरवाल यानं ऋषी धवनला आनंदानं मिठीच मारली.  
twitterfacebook
share
(1 / 6)
सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईचा दिग्गज फलंदाज एम एस धोनीला बाद केल्यानंतर मयांक अगरवाल यानं ऋषी धवनला आनंदानं मिठीच मारली.  (PTI)
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पंजाबची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या दहा षटकांत पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडावं लागलं. मात्र, नंतर शिखर धवन यानं सूत्रे हाती घेत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शिखरनं नाबाद ८८ धावा केल्या. 
twitterfacebook
share
(2 / 6)
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पंजाबची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या दहा षटकांत पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडावं लागलं. मात्र, नंतर शिखर धवन यानं सूत्रे हाती घेत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शिखरनं नाबाद ८८ धावा केल्या. (BCCI)
शिखर धवननं आयपीएलमध्ये आपलं ४६ वं अर्धशतक ठोकलं. आयपीएल स्पर्धेत ६ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)
शिखर धवननं आयपीएलमध्ये आपलं ४६ वं अर्धशतक ठोकलं. आयपीएल स्पर्धेत ६ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.(BCCI )
शिखर धवन आणि राजपक्ष या दोघांनी ७१ चेंडूंत ११० धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं पंजाबला मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं.
twitterfacebook
share
(4 / 6)
शिखर धवन आणि राजपक्ष या दोघांनी ७१ चेंडूंत ११० धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं पंजाबला मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं.(BCCI)
पंजाबनं दिलेलं १८७ धावांचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. चेन्नईकडून अम्बाती रायडू यानं एकहाती किल्ला लढवला. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
twitterfacebook
share
(5 / 6)
पंजाबनं दिलेलं १८७ धावांचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. चेन्नईकडून अम्बाती रायडू यानं एकहाती किल्ला लढवला. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडले.(BCCI)
चेन्नई विरुद्धच्या विजयानंतर पंजाबचे ८ पॉइंट्स झाले असून संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, दोन ते पाच क्रमांकावर असलेल्या सर्व संघाचे पॉइंट १० आहेत. पंजाब त्यांच्यापेक्षा फक्त पाच पॉइंट्सनं मागे आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)
चेन्नई विरुद्धच्या विजयानंतर पंजाबचे ८ पॉइंट्स झाले असून संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, दोन ते पाच क्रमांकावर असलेल्या सर्व संघाचे पॉइंट १० आहेत. पंजाब त्यांच्यापेक्षा फक्त पाच पॉइंट्सनं मागे आहे.(BCCI)
इतर गॅलरीज