आयपीएल 2023

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) यंदाचा १६ वा सीझन आहे. याआधीच्या दोन आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे युएईमध्ये खेळवण्यात आल्या. मात्र, आता आयपीएलचं भारतात पुनरागमन झालं आहे. त्यामुळं यंदाची स्पर्धा भव्यदिव्य करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे. आयपीएल २०२३ चे सामने एकूण १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. गुवाहाटी आणि धर्मशाला येथील मैदानांवरही यंदा आयपीएलचे सामने होणार आहेत. आयपीएल २०२३ चे सामने हे दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, मोहाली, जयपूर, लखनऊ, हैदराबादसह गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरांममध्येही खेळवले जातील. ही स्पर्धा होम आणि अवे फ्रॉम होम फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. म्हणजेच प्रत्येक संघ सात सामने होम ग्राउंडवर खेळेल तर उर्वरित सात सामने विरोधी संघांच्या होम ग्राऊंडवर खेळेल
कमी दाखवाअधिक वाचा

सामन्याचा निकाल

ताज्या बातम्या

PosTeamPLDWonLostTiedN/RNRRPts
1GTGujarat Titans1410400+0.80920
2CSKChennai Super Kings148501+0.65217

ताजे फोटो

आयपीएल रेकॉर्ड

ताज्या वेब स्टोरीज

आयपीएल 2023 व्हिडिओ

आयपीएल 2023 लीडरबोर्ड

ऑरेंज कॅप

Shubman Gill
Gujarat Titans
890धावा

पर्पल कॅप

Mohammad Shami
Gujarat Titans
28बळी

आयपीएल टॉप खेळाडू

आयपीएलचा इतिहास

पाहा: २००८ ते २०२२ पर्यंतच्या आयपीएल विजेत्यांची यादी