मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG ODI :युवी ठरलाय इंग्लिश गोलंदाजांचा कर्दनकाळ; पाहा, खास रेकॉर्ड

IND vs ENG ODI :युवी ठरलाय इंग्लिश गोलंदाजांचा कर्दनकाळ; पाहा, खास रेकॉर्ड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 12, 2022 04:22 PM IST

भारत-इंग्लंड (England vs India, 1st ODI) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी टॉप-५ फलंदाज

IND vs ENG ODI
IND vs ENG ODI

भारत आणि इंग्लंड (England vs India, 1st ODI) यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल.

कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने T20I मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले आणि मालिका २-१ ने जिंकली. आता टीम इंडियासमोर तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिखर धवन यांसारख्या फलंदाजांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.

भारत-इंग्लंड (England vs India) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी टॉप-५ फलंदाज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (yuvraj sigh) याच्या नावावर आहे. युवीने इंग्लंडविरुद्ध ४ शतके झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याची फलंदाजीची सरासरीही ५० पेक्षा जास्त आहे.

विराट कोहली (virat kohli) भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा दुसरा फलंदाज आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या ३३ सामन्यांमध्ये ३ शतके झळकावली आहेत.

या यादीत विराट कोहलीसोबत जो रूटचा (joe root) देखील समावेश आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध केवळ १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ शतके झळकावली आहेत.

या यादीत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेल (ian bell) चौथ्या क्रमांकावर आहे. बेलने भारताविरुद्ध ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतके झळकावली आहेत.

या यादीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही (sachin tendulkar) समावेश आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २ शतके झळकावली आहेत. सचिनसोबतच रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, मार्कस ट्रेस्कोथिक आणि रॉबिन स्टिम यांनीही दोन्ही संघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी २ शतके झळकावली आहेत.

WhatsApp channel