Dhammachakra Pravartan: प्रियजनांना द्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा, पाहा सुंदर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक स्टेटस
मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhammachakra Pravartan: प्रियजनांना द्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा, पाहा सुंदर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक स्टेटस

Dhammachakra Pravartan: प्रियजनांना द्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा, पाहा सुंदर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक स्टेटस

Oct 12, 2024 09:42 AM IST

Dhamma Chakra Pravartan Day wishes : बौद्ध धर्मात हा दिवस अत्यंत खास आहे. यादिवशी बौद्ध बांधव एकमेकांना सुंदर संदेश पाठवून शुभेच्छा देत असतात.

Dhamma Chakra Pravartan Day Status
Dhamma Chakra Pravartan Day Status

Dhamma Chakra Pravartan Day Message:  बौद्ध बांधवांच्या सर्वात आवडत्या आणि महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे 'धम्मचक्र परिवर्तन दिन' होय. बौद्ध बांधवांच्या मनात या दिनाचे विशेष महत्व आहे. दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाबाबत सांगायचे झाले तर, आजच्या दिवशी भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही जवळच्या अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. हा समारंभ दीक्षाभूमी असलेल्या नागपूर येते आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच बौद्ध धर्मात हा दिवस अत्यंत खास आहे. यादिवशी बौद्ध बांधव एकमेकांना सुंदर संदेश पाठवून शुभेच्छा देत असतात. तुम्हालाही या दिवशी आपल्या प्रियजनांना व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर संदेश पाठवायचे असतील तर हे मेसेज खास तुमच्यासाठी आहेत.

 

''विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावला

माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला

14 ऑक्टोंबर 1956 जगातील सर्वात मोठे धर्मांतर''

धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल मंगलमय हार्दिक शुभेच्छा!

 

''क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी

आणि शांती मिळवावी तर गौतम बुद्धांन सारखी''

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

''जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनी

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

यांना विनम्र अभिवादन !

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

''काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य,

परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य;

एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य,

सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य..!''

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

''समस्त बौद्ध धर्मियांना

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा''

''मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला

भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

''तुझाच गौतमा प्रकाश पडे अंतरी

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी''

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

''तुम्ही किती अंतर चालत गेलात

त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात

ते अधिक महत्वाचे आहे''

धम्मचक्र प्रवर्तन दिनच्या हार्दिक शुभेच्छा!

 

''जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही

तोपर्यंत कायद्याने आपल्याला

जे काही स्वातंत्र्य दिले ते

आपल्यासाठी उपयोगात नाही.''

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

''पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने

आपली ओळख गमावते, त्याऐवजी,

माणूस ज्या समाजात राहतो

त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही.

मानवी जीवन मुक्त आहे.

तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे

तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.''

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Whats_app_banner