Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्र २०२३ च्या नवदुर्गा कोणत्या? काय आहेत त्यांची नावं?
Names Of Navdurga : चैत्र महिना २२ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताने सुरू होईल आणि या दिवशीच चैत्रातली नवरात्रही सुरू होत आहे.नवरात्र हा देवी दुर्गेच्या नऊ रुपांना पाहाण्याचा आणि त्यांची पूजा करण्यासाठी ओळखला जातो. देवीचे गरबे खेळले जातात. देवीला नटवलं आणि सजवलं जातं. २२ मार्च २०२३ पासून सुरू होणारी चैत्र नवरात्रीत नऊ दिवस दुर्गेच्या कोणत्या नऊ रुपांची पूजा केली जाईल
चैत्रातल्या नवरात्रीला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. चैत्र महिना २२ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताने सुरू होईल आणि या दिवशीच चैत्रातली नवरात्रही सुरू होत आहे.नवरात्र हा देवी दुर्गेच्या नऊ रुपांना पाहाण्याचा आणि त्यांची पूजा करण्यासाठी ओळखला जातो. देवीचे गरबे खेळले जातात. देवीला नटवलं आणि सजवलं जातं. २२ मार्च २०२३ पासून सुरू होणारी चैत्र नवरात्रीत नऊ दिवस दुर्गेच्या कोणत्या नऊ रुपांची पूजा केली जाईल ते आपण पाहाणार आहोत
ट्रेंडिंग न्यूज
चैत्र नवरात्र २०२३ च्या नवदुर्गा कोणत्या
२२ मार्च हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.
२३ मार्च हा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते.
२४ मार्च हा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते.
२५ मार्च हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते.
२६ मार्च हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते.
२७ मार्च हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते.
२८ मार्च हा नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.
२९ मार्च हा नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. तिला महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणतात.
३० मार्च हा नवरात्रीचा नववा दिवस आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. याला महानवमी किंवा दुर्गा नवमी म्हणतात.