वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूची दिशा आणि योग्य स्थान सांगितले आहे. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या लक्षात ठेवून आणि नियमानुसार केल्या तर आपले भाग्य उजळू शकते. तसेच, घरात समृद्धी येऊन आपल्या जीवनात प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करेल.
वास्तूनुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते, ज्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. जर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर नावाची पाटी लावली तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर होतो. कधी कधी चुकीच्या दिशेने लावलेली नेम प्लेट तुमच्या आयुष्यात वास्तुदोष निर्माण करू शकते. त्यामुळे घर किंवा ऑफिसच्या बाहेर नेम प्लेट लावताना काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
Guruwar Upay : गुरुवारी हे सोपे उपाय केल्यास आर्थिक लाभ होईल, धनाचा वर्षाव होईल, पाहा
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या