सोमवार हा वार भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात. जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी सोमवारी काही उपाय करावेत. या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते.
सोमवारचा दिवस शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. साधारणपणे, आपल्या सर्वांना जीवनात काही ना काही समस्यांचा सामना करावा लागतो. पण महादेवाचा आशिर्वाद घेतल्याने सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होते. असे मानले जाते की भोलेनाथ हा हिंदू धर्मातील एक असा देव आहे, जो आपल्या भक्तांच्या प्रार्थना त्वरित स्वीकारतो.
Shukrawar Upay : लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी फक्त हे ३ उपाय करा, तुमच्यावर सदा पैशांची कृपा राहील
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या