आपल्या जवळच्या व्यक्तीने आपली आठवण काढावी हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. आणि जर तुम्ही सकाळी सकाळी त्या व्यक्तीची आठवण काढली तर त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात जातो. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असे करणे अत्यंत सोपे झाले आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ एक संदेश पाठवून आपल्या प्रियजनांना आनंद देऊ शकता. त्यांच्या चेहेऱ्यावर आलेले हसू तुम्हालाही एक नवी ऊर्जा देऊन जाते. अनेक लोक सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल ऍपच्या माध्यमातून स्टेट्सवर सुंदर सुंदर संदेश ठेऊन सकाळच्या गोड शुभेच्छा देतात. तर काही लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला थेट मेसेज करून या शुभेच्छा पोहोचवत असतो. त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर सुंदर संदेश सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना खुश करण्यात यशस्वी व्हाल.
पाहा बेस्ट गुड मॉर्निंग मेसेज
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ
…
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
सुप्रभात
…
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
गुड मॉर्निंग
…
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ
…
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
सुप्रभात
…
मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषा काही वेगळीच असते.
शुभ सकाळ
…
आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त
हे महत्वपूर्ण नाही की कोण
आपल्या पुढे आहे आणि कोण
आपल्या पाठीमागे आहे,
तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की
कोण आपल्या सोबत आहे
आणि आपण कोणासोबत आहोत.
गुड मॉर्निंग
…
तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
सुप्रभात
…
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी !
शुभ सकाळ
…
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ
संबंधित बातम्या