Good Morning Wishes: सकाळीच प्रियजनांना हे मेसेज पाठवा आणि सकारात्मक सुरुवात करा-latest good morning wishes for whtsapp and social media ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: सकाळीच प्रियजनांना हे मेसेज पाठवा आणि सकारात्मक सुरुवात करा

Good Morning Wishes: सकाळीच प्रियजनांना हे मेसेज पाठवा आणि सकारात्मक सुरुवात करा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 14, 2024 08:22 AM IST

Latest Good Morning Wishes: दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपण आपल्या प्रियजनांना हे सर्वोत्तम गुड मॉर्निंग संदेश पाठवू शकता. ते वाचून तुमच्या प्रियजनांना नक्कीच ऊर्जा मिळेले आणि सकारात्मक सुरुवात होईल.

Good Morning Wishes
Good Morning Wishes (Shutterstock )

Good Morning Wishes Marathi: सकाळची सुरुवात करताना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी फक्त दोन शब्द पुरेसे नसतात, विशेषत: जेव्हा आपल्या आयुष्यात काही महत्त्वाच्या व्यक्ती असताना. प्रत्येक सकाळ खास असते. ही खास सकाळ आणखी खास बनवायची असेल तर या गुड मॉर्निंग शुभेच्छा पाठवा आणि आशीर्वाद घ्या. ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.

एखादा सुंदर संदेश मिळाल्याने प्रत्येकाचा मूड चांगला होतो,

माणूस आनंदी होतो आणि खरे प्रेम त्याला मिळते,

दिवसभरातील सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जा,

आपले प्रत्येक काम शुभ असते, हीच आमची इच्छा आहे.

गुड मॉर्निंग

सोशल मीडियाची खिडकी उघडा,
व्हॉट्सअॅपचा फोटो बघा
मग इन्स्टाग्रामवर काही करी अपडेट करा
तुम्ही उठायला आणखी उशीरा करु नका
उठा आणि हातात फोन घ्या कारण सकाळ झाली आहे

जगाला सांगा की तुमच्याकडे आनंदाचे कारण आहे.

गुड मॉर्निंग

पक्ष्यांच्या आवाजाने

खऱ्या श्रद्धेने गोड भावनेने

दिवसाची सुरुवात करा

गुड मॉर्निंग

रात्रीनंतर सकाळ यायचीच होती,

दु:खानंतर सुख यायचं होतं,

बराच वेळ झोपलो तर काय,

पण सकाळचा निरोप यायचाच होता.

गुड मॉर्निंग

रात गुजरी फिर महकती सुबह आई

दिल धड़का फिर आपकी याद आई

आंखों ने महसूस किया उस हवा को

जो आपको छूकर हमारे पास आई

गुड मॉर्निंग

सूर्याची किरणे आशेचा नवा प्रकाश घेऊन येतात,

तुमचा दिवस आनंदाने भरून जावो!

शुभ प्रभात!

सकाळचा थंड गार वारा तुमच्या मनाला आराम देईल,

आणि तुम्ही दिवसभर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल.

शुभ प्रभात!

प्रत्येक सकाळ ही एक नवी सुरुवात असते,

गुड मॉर्निंग

आकाशापेक्षा कोणीही उंच नाही.

समुद्रापेक्षा खोल कोणीही नाही.

प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो,

पण तुझ्यापेक्षा प्रिय कोणी नाही.

शुभ प्रभात!

Whats_app_banner
विभाग