Good Morning Message In Marathi: काही विचार असे असतात जे एखाद्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा देतात. म्हणून, दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी. जेव्हा आपण हे विचार आपल्या प्रियजनांसोबत किंवा मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करतो तेव्हा आपल्याला आशा असते की त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल येतील. जर तुम्हीही तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात सुंदर करण्यासाठी मौल्यवान आणि अद्भुत विचारांच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी आजचे चांगले विचार घेऊन आलो आहोत
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
!! शुभ सकाळ !!
“माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”
ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
शुभ सकाळ!
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सुप्रभात!
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ!
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.
शुभ सकाळ!
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
शुभ सकाळ!
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या