Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हीही सकाळी तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना सुंदर सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठी मोटिव्हेशनल गुड मॉर्निंग मेसेज पाठवत असाल तर, ते तुम्हाला मानसिक शांती तर देईलच, शिवाय समोरच्या व्यक्तीला आयुष्याचा नवा धडाही देईल. अशावेळी जर तुम्हाला स्वत:सह इतरांसाठीही दिवस आनंदी बनवायचा असेल तर, हे मेसेज पाठवून त्यांना सकाळच्या शुभेच्छा द्या.
नवीन सकाळ इतकी सुखद होवो,
तुमच्या दु:खाच्या सर्व गोष्टी जुन्या होवो,
देव तुम्हाला इतका आनंद देवो,
की सुखालाही तुमच्या हसण्याचं वेड लागो.
शुभ सकाळ
दु:खी राहिलात तर,
परिस्थितीबद्दल कोणी विचारणारही नाही.
हसत राहिलात तर लोक नक्कीच कारण विचारतील!
गुड मॉर्निंग
जे कोणाचाही वाईट विचार करत नाहीत
त्यांच्यासाठी चांगला काळ असतो!
शुभ प्रभात!
आमचा तुमच्यावर किती अधिकार आहे,
हे आम्हाला माहीत नाही…
पण प्रार्थनेत आम्ही तुमचे सुख मागतो!
शुभ प्रभात!
प्रत्येक सकाळ ही एक नवी सुरुवात असते,
हसा आणि प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणा!
यामुळे आनंद मिळेल.
शुभ प्रभात!
देवाची दृष्टी आणि चांगल्या मित्राचे मार्गदर्शन
या दोन्ही गोष्टी जीवनाला उजाळा देतात!
गुड मॉर्निंग
जे पुढे जातात, ते सूर्याला जागृत करतात,
जे मागे राहतात, ज्यांना सूर्य जागृत करतो.
शुभ प्रभात!
नवीन सकाळ इतकी सुखद होवो,
तुमच्या दु:खाच्या सर्व गोष्टी जुन्या होवो,
देव तुम्हाला इतका आनंद देवो,
की सुखालाही तुमच्या हसण्याचं वेड लागो.
शुभ प्रभात!
तुम्ही यशाची पायरी चढता,
तेव्हा आनंद तुमचा मित्र बनतो!
गुड मॉर्निंग
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
सुप्रभात म्हणल्या शिवाय राहवत नाही.
सुप्रभात
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या, तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
गुड मॉर्निंग
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही....
शुभ सकाळ
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा.
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
शुभ प्रभात
संबंधित बातम्या