Good Morning Wishes In Marathi: सोमवार असो किंवा रविवार दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला मेसेज पाठवले, तर ते अगदी निवडकपणेच करतात. कारण कुणीही उठून कुणालाही मेसेज करत नाही. ती व्यक्ती आपल्यासाठी खास असेल तरच आपण मेसेज करतो. तुम्ही कधी विचार करण्याचा प्रयत्न केला आहे का की, त्या फॉरवर्ड केलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते.त्यामुळेच तुम्हाला आलेला प्रत्येक गुड मॉर्निंगचा मेसेज तुमच्यासाठी प्रियजनांचं प्रेम आणि आपुलकीच असते. आता तुम्हीही तुमच्या जवळच्या खास व्यक्तींना गुड मॉर्निंगचे संदेश पाठवून त्यांचा त्यांचा दिवस खास बनवू शकता.
''मन किती मोठ आहे हे महत्वाचा नाही
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचा आहे.''
शुभ सकाळ!
''धावपळीच्या या जगात कोण कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही''
''माणसांची किमत ही कपडे आणी पैशे यावरून न करता
त्याकडे आसलेल्या माणुसकी आणी गुंणावरून करा''
शुभ सकाळ!
''दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील''
शुभ सकाळ!
''सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारख़ा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्या-कडे आहे ते खरे श्रीमंत''
शुभ सकाळ!
''गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मांगून तर नाती जपा
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर आपल्या जिवाभावाची माणसच साथ देतात''
शुभ सकाळ!
''सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो
पण सत्य कधीच हरत नाही
संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही कारण माणूस त्या काळात एकटाच असतो
यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते''
शुभ सकाळ!
''वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…''
शुभ सकाळ !
''स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.''
शुभ सकाळ!
''जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.''
सुप्रभात!