Good Morning Wishes Marathi: दूर राहत असलेल्या आपल्या प्रियजनांना हे छान आणि सुंदर गुड मॉर्निंग संदेश पाठवून आपण आपली काळजी आणि प्रेम व्यक्त करू शकता. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली तर, आपला संपूर्ण दिवस आनंदी जाऊ शकतो. याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.
जीवनाच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानाला
बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे संयम!
गुड मॉर्निंग
------------------------------------
तुमच्यावर आमचा किती अधिकार आहे, हे आम्हाला माहित नाही,
पण आमच्या प्रार्थनेत आम्ही तुमचा आनंद मागतो!
------------------------------------
प्रियजनांची काळजी शब्दात नाही तर हृदयात असते,
आणि प्रियजनांबद्दलचा राग शब्दात असतो, हृदयात नसतो.
गुड मॉर्निंग
------------------------------------
आजचा दिवस कठीण असला, तर उद्या नक्की चांगला असेल,
फक्त आशा सोडू नका, भविष्य नक्कीच चांगले असेल!
शुभ प्रभात!
------------------------------------
हे आयुष्य आनंदमयी आहे, त्यावर प्रेम करा,
आता रात्र झाली आहे, सकाळची वाट पहा,
तो क्षणही येईल, देवावर आणि वेळेवर विश्वास ठेवा.
गुड मॉर्निंग
------------------------------------
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही.
पाने उलटले की, जुने काही आठवत नाही
आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल,
पण आपल्या आस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ
------------------------------------
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ!
------------------------------------
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
सुप्रभात!
------------------------------------
चूक ही आयुष्याच पान आहे,
माफी ही त्या आयुष्याच पुस्तक आहे.
गरज पडली, तर चुकीचं पान फाडून टाका,
पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक गमावू नका.
गुड मॉर्निंग!
------------------------------------
इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे.
दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात.
फरक एवढाच की,
इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात.
शुभ सकाळ!
------------------------------------
वाणी म्हणजे आनंद
वाणी दु:खाचे कारण
वाणी म्हणजे वेदना
आणि वाणी म्हणजेच मलम!
शुभ सकाळ!