Good Morning Wishes: कंटाळवाणा दिवस फ्रेश करायचाय? मग, नक्की पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: कंटाळवाणा दिवस फ्रेश करायचाय? मग, नक्की पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग संदेश

Good Morning Wishes: कंटाळवाणा दिवस फ्रेश करायचाय? मग, नक्की पाठवा ‘हे’ खास गुड मॉर्निंग संदेश

Published Jul 19, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes: तुमचा दिवस आनंदी असावा, या आशेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे मेसेज फक्त तुमचाच नाही तर, तुमच्या प्रियजनांनाही दिवस खास बनवतील.

Good Morning Wishes
Good Morning Wishes (shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: सकाळी उठताच आळस दूर करून सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करायची असेल, तर हे सुंदर मोटिव्हेशनल गुड मॉर्निंग मेसेज आपल्या प्रियजनांना नक्कीच पाठवले पाहिजेत. आपण पाठवलेला एक छोटासा गुड मॉर्निंग संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांसाठी देखील दिवस खास बनवू शकतो. इतकंच नाही, तर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. आपला दिवस आनंदी असावा या आशेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग संदेश घेऊन आलो आहोत. हे मेसेज फक्त तुमचाच नाही, तर तुमच्या प्रियजनांनाचा दिवसही खास बनवतील.  

 

स्वतःवर विश्वास ठेवणे ही शक्ती बनते

आणि

इतरांवर विश्वास ठेवणे ही दुर्बलता ठरते!

गुड मॉर्निंग

 

व्यक्ती बनून नाही, तर माणूस बनून जगा

कारण व्यक्ती एक दिवस मरतो,

पण माणूसकी नेहमीच जिवंत राहते.

गुड मॉर्निंग

 

जे कोणाचाही वाईट विचार करत नाहीत 

त्यांच्यासाठी सर्व काळ चांगला असतो.

गुड मॉर्निंग

 

मी एखाद्यापेक्षा चांगलं केलं, तर काय फरक पडतो?

पण, मी कुणासाठी काहीतरी चांगलं केलं, तर खूप फरक पडतो!

गुड मॉर्निंग

 

आशेने भरलेल्या या नव्या दिवसामध्ये तुमचे स्वागत!

शुभ प्रभात!

 

आयुष्यात कधी वाईट दिवस आला तर

'तो दिवस वाईट होता, आयुष्य नाही' एवढं म्हणण्याचं धाडस जरूर ठेवा.

गुड मॉर्निंग

जेव्हा सूर्याचा किंवा आशेचा किरण बाहेर पडतो,

तेव्हा तो सर्व अंधार पुसून टाकतो!!

शुभ सकाळ

 

जर तुम्ही यशस्वी होण्याचा निर्धार केला असेल तर, 

अपयश तुम्हाला कधीच हरवू शकत नाही.

गुड मॉर्निंग 

 

ज्या ज्ञानाचा उपयोग आपण

आपले काम आणि ध्येय

साध्य करण्यासाठी करत नाही

त्या ज्ञानाला काहीच अर्थ नाही!

शुभ सकाळ

 

जर वेळ वाईट असेल तर कठोर परिश्रम करा 

आणि जर चांगली असेल तर कोणाला तरी मदत करा.

शुभ प्रभात

 

कुठल्याही नात्यात हक्क गाजवण्याआधी आपण स्वतःकडे पहावे, 

आपण त्या नात्याला असे काय दिले, काय केले, कितपत वेळ दिला, 

मगच त्या ‘हक्का’ची किंमत असते!

शुभ सकाळ

 

परिणाम काय होईल याचा विचार नंतर करावा

आणि जेथे चुकीचं होत आहे, तिथे विरोध करावा!

शुभ सकाळ

Whats_app_banner