Good Morning Wishes: ‘संयम हीच जीवनाची गुरुकिल्ली’; या प्रेमळ गुड मॉर्निंग संदेशांसह करा दिवसाची सुरुवात!-good morning wishes in marathi start the day with these lovely good morning messages ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: ‘संयम हीच जीवनाची गुरुकिल्ली’; या प्रेमळ गुड मॉर्निंग संदेशांसह करा दिवसाची सुरुवात!

Good Morning Wishes: ‘संयम हीच जीवनाची गुरुकिल्ली’; या प्रेमळ गुड मॉर्निंग संदेशांसह करा दिवसाची सुरुवात!

Aug 08, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes: आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली तर, आपला संपूर्ण दिवस आनंदी जाऊ शकतो. याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत.

good morning wishes
good morning wishes (shutterstock)

Good Morning Wishes in marathi: दूर बसलेल्या आपल्या प्रियजनांना हे छान आणि सुंदर गुड मॉर्निंग संदेश पाठवून आपण आपली काळजी आणि प्रेम व्यक्त करू शकता. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली, तर आपला संपूर्ण दिवस आनंदी जाऊ शकतो. याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.  

 

जीवनाच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानाला

बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे संयम!

गुड मॉर्निंग 

 

-----------------

 

तुमच्यावर आमचा किती अधिकार आहे हे आम्हाला माहित नाही,

पण आमच्या प्रार्थनेत आम्ही तुमचा आनंद मागतो!

गुड मॉर्निंग

 

-----------------

 

प्रियजनांची चिंता शब्दात नाही तर हृदयात असते.

आणि प्रियजनांबद्दलचा राग शब्दात असतो, हृदयात नसतो.

गुड मॉर्निंग 

 

-----------------

 

आजचा दिवस कठीण असेल उद्या थोडा चांगला असेल,

फक्त आशा सोडू नका, भविष्य नक्कीच चांगले होईल.

शुभ प्रभात!

 

-----------------

 

आपुलकी असेल तर जीवन सुंदर,

फुले असतील तर बाग सुंदर,

गालातल्या गालात एक छोटस हसू असेल,

तर चेहरा सुंदर आणि,

नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर!

शुभ सकाळ

 

-----------------

 

माझ्यामागे कोण काय बोलतं,

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

शुभ प्रभात

 

-----------------

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

 

-----------------

 

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते, 

कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात. 

पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.

शुभ सकाळ

 

-----------------

 

आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाहीत आणि

काही तोडता येत नाहीत.

जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत…

सकाळच्या सुंदर शुभेच्छा

 

-----------------

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील.

शुभ सकाळ!

 

-----------------

 

दु:खाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही

आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही

यालाच तर जीवन म्हणतात.

शुभ सकाळ

विभाग