Good Morning Wishes In Marathi: मित्र परिवाराचा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना रोज गुड मॉर्निंग मेसेज पाठवता का? तुमचं उत्तर हो असेल, तर या शायरी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. त्या वाचून त्यांना स्वत:ला खूप खास वाटेल आणि त्या बदल्यात ते तुम्हालाही खूप शुभेच्छा देतील. त्यामुळे आता फार उशीर करू नका आणि हे गुड मॉर्निंग मेसेज मित्रांना नक्की पाठवा.
ज्यांचा स्वत:वर विश्वास आहे त्यांना
माहित आहे की,
आज नाही तर उद्या त्यांची
स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील!
गुड मॉर्निंग
---------------------------
वेळेचा चांगला वापर करायला शिका,
वेळ तुम्हाला चांगले परिणाम देईल.
गुड मॉर्निंग डिअर!
---------------------------
प्रियजनांना मनापासून
भेटणाऱ्यांच्या हृदयात हास्याची फुले फुलतात
गुड मॉर्निंग
---------------------------
नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन उमेदी.
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे!
शुभ सकाळ
---------------------------
सकाळची किरणे तुमच्या आयुष्यात उजळता आणोत
आणि तुमचे दिवस आनंदाने भरून जावोत!
शुभ सकाळ
---------------------------
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर असणार आहे,
याची खात्री आहे.
कारण, तुमचा मित्र आज खूप खुश आहे!
शुभ प्रभात
---------------------------
प्रत्येक नवीन दिवस एक नवीन सुरुवात आहे.
आजचा दिवस तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
एक पायरी चढण्याची संधी आहे!
गुड मॉर्निंग
---------------------------
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!
---------------------------
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा!
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”!
शुभ सकाळ
---------------------------
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
---------------------------
लहाणापासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं!
मग ती वस्तु असो वा…
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ
---------------------------
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत!
शुभ सकाळ
---------------------------
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ!
शुभ प्रभात
---------------------------
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे,
वाजला तर एकदम जोरात,
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे!
शुभ सकाळ